‘एफआरपी’ थकवल्यास साखर कारखान्यांचे परवाने रद्द करण्याबाबत राज्य सरकारने अलीकडेच घेतलेल्या निर्णयाबाबत साखर कारखानदारी क्षेत्रातून संतप्त सूर उमटत आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राने निर्धारित केलेली रास्त आणि किफायशीत किंमतीच्या (एफआरपी) फरकापोटीची ३४०० कोटींची थकबाकी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर फौजदारी…