Page 2 of साखर कारखाने News
गेल्या वर्षी राज्य सरकारच्या हमीवर भाजप नेत्यांच्या सहा कारखान्यांना ५४९.५४ कोटींचे खेळत्या भांडवलावरील कर्ज (मार्जिन मनी) मिळवून दिले होते.
एल-निनोमुळे आशियासह जगातील अन्य देशांत साखर उत्पादनात येणारी तूट भरून निघणार आहे. मात्र यंदाच्या गाळप हंगामात ब्राझीलमध्ये विक्रमी ६६०० लाख…
साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करण्याची आग्रही मागणी मंगळवारी पुन्हा शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांकडे केली.
ऑक्टोबरअखेर, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या सुरुवातीस राज्यात मोठय़ा प्रमाणावर सर्वदूर बिगरमोसमी पाऊस झाला होता.
बिद्री साखर कारखाना गेली काही वर्ष ऊसाला राज्यात सर्वाधिक दर देत आहे . सर्वाधिक दर देणारा कारखाना अशी या कारखान्याची…
उद्यापासून गेले तीन आठवडे थांबलेले ऊस गाळप सुरू होणार आहे.
शिरोळ येथे आज ऊसप्रश्नी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर निर्धार मोर्चा काढला.
मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ४०० रूपयांचा दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी गेल्या एक महिन्यापासून संघटनेचे आंदोलन सुरू आहे.
गेल्या हंगामात साखरेचे दर प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपये वाढले होते. साखर कारखान्यांना इथेनॉल विक्रीतून चांगली प्राप्ती झाली आहे.
गेल्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी प्रति टन ३५०० रुपये द्यावेत या मागणीसाठी…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उसाचे पैसे मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम उधळणार असल्याची घोषणा शनिवारी केली.
सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने सर्वप्रथम उसाचा जास्त दर देण्याचे जाहीर करताच इतर कारखानेही जादा दर देण्यासाठी पुढे सरसावत आहेत.