Page 3 of साखर कारखाने News
ऊस उत्पादकांची दिवाळी गोड नसेल, तर कारखानदारांचीही दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही खराडे यांनी यावेळी दिला.
साखर कारखान्यांची कर्जे एवढी वाढलेली आहेत की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चेअरमन म्हणून मला झोपसुद्धा लागत नाही, असे मुश्रीफ…
देशात धान्य अधारित इथेनॉल निर्मिती प्रकल्पांची उत्पादन क्षमता २०१३मध्ये २०६ कोटी लिटर होती, ती आता ४३३ कोटी लिटरवर गेली आहे.
राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार सक्रिय नसलेल्या सदस्यांची प्राथमिक सदस्यता काढून घेता येणार आहे. त्यांना संस्थेच्या किंवा सोसायटीच्या निवडणुकीत मतदान करता…
कुंभी कासारी निवडणुकीच्या यश – अपयशाचे परिणाम राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमटणार याची चुणूक दिसत आहे.
सहकारी साखर कारखानदारी किंवा सहकार चळवळीत राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व आहे. राज्यातील सत्ता आणि केंद्रीत अमित शहा यांच्याकडे असलेले सहकार…
३० वर्षांपूर्वी सततच्या प्रयत्नांनंतर उभारण्यात आलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना नंतर अपेक्षित प्रगतीच्या दिशेने झेप घेऊ शकला नाही.
साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाची समस्या गंभीर बनली असून शेतकऱ्यांचे पैसे थकलेले आहेत.
सुमारे ८० हजार कोटींची उलाढाल असणाऱ्या राज्यातील साखर व इथेनॉलचा व्यवसाय ज्या दहा लाखांहून अधिक ऊसतोड कामगारांच्या तोडणीवर अवलंबून आहेत.
गेल्या १६ वर्षांत राज्यात ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड मजूर मुकादमांकडून सुमारे ३९ कोटी ४७ लाखांची फसवणूक झाली आहे.
उसाची बिले अदा करण्याचा मुद्दा गेली काही वर्षे साखर कारखानदारीत सातत्याने वादग्रस्त ठरला आहे.
आधीच्या वर्षांच्या तुलनेने गेल्या हंगामात साखर कारखान्यांना बरे दिवस होते. साखर कारखान्याच्या तिजोरीत चांगली रक्कम आली.