राज्यात सहकारी क्षेत्राचा राजकारणात पाया व्यापक करण्यासाठी ज्याप्रमाणे पध्दतशीर वापर करून घेण्यात आला, त्याप्रमाणे जिल्ह्यातही राजकीय मंडळींची कार्यशैली राहिली.
जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांना लागलेली घरघर आणि त्यामधून सावरण्यासाठी सुरू असलेली धडपड सर्वच ऊस उत्पादक आणि कारखान्यांमधील कामगारवर्गासाठी चिंतेचा आणि…