कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात महायुतीचे सारेच्या सारे उमेदवार विधिमंडळात पोहचले. सांगलीतही पाच विरुद्ध तीन असे महायुतीचेच पारडे झुकते राहिले. एकूणच सह्याद्रीवरील…
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने ऊस हंगामापूर्वी आंदोलने छेडून शेतकऱ्यांची सहानभूती मिळवण्याच्या शेतकरी संघटनांच्या मनसुब्यावर पाणी फिरण्याची शक्यता आहे.