Page 5 of ऊस News
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आपण महायुतीकडून निवडणूक लढवणार आहे. यासाठी महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहे, असेही खोत यांनी यावेळी सांगितले.
संघटनेने मागील हंगामातील दुसरा हप्ता व चालू हंगामासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन हजार रुपयांची मागणी केली आहे.
मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ४०० रूपयांचा दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी गेल्या एक महिन्यापासून संघटनेचे आंदोलन सुरू आहे.
संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांचे आंदोलन शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहे, असा आरोप कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे…
यानंतर आंदोलनाचा टप्पा अधिक उग्र होणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.
ऊस दर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित केलेली तिसरीही बैठक निष्फळ ठरली.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी शेट्टी यांच्याशी केलेल्या चर्चेतून मार्ग न निघाल्यास मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा असे म्हटले जात असल्याने निर्णयाचा…
गेल्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी प्रति टन ३५०० रुपये द्यावेत या मागणीसाठी…
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून चळवळीच्या माध्यमातून राजकारण करत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी राजू शेट्टींवर केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उसाचे पैसे मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम उधळणार असल्याची घोषणा शनिवारी केली.
साताऱ्यात १ नोव्हेंबरपासून १५ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. यावर्षी १ कोटी २८ लाख टनाइतके ऊस गाळप होण्याचा…
ऊस दराचे अर्थकारण जुळता जुळत नसल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राजू शेट्टी यांच्यातील पत्रक युद्धाची फटकेबाजी रंगात आली आहे.