Page 59 of आत्महत्या News
‘बॉम्बे टाईम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तुनिषाने या गोष्टीबद्दल खुलासा केला
आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा भारतीय दंड विधानाच्या कोणत्या कलमाखाली दाखल करतात? त्यासाठी शिक्षेची नेमकी तरतूद काय आहे? सविस्तर जाणून घेऊया.
भाजप आमदार यांनी तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला आहे.
ब्रेक-अपनंतर तुनिशा तणावात होती; एफआयआरमध्ये उल्लेख
तिने लहान वयातच करियरला सुरवात केली होती, काहीकाळ ती नैराश्यातदेखील होती
रात्री उशिरा तिचा मृतदेह जे. जे रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणण्यात आला.
तुनिषाच्या आत्महत्येनंतर पोलीस शोधत आहेत ‘या’ पाच प्रश्नांची उत्तरं
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी (२४ डिसेंबर) दुपारी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली.
Tanusha Sharma Death: कथित बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खानच्या त्रासाला कंटाळून तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप
अवघ्या २० वर्षांच्या तुनिषाने अचानक आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
Tunisha Sharma Death: काही तासांपूर्वीच शेअर केला होता सेटवरील व्हिडीओ, नंतर अभिनेत्रीने सेटवरच गळफास लावून संपवलं जीवन
तुनीषा शर्माने शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली.