Page 6 of आत्महत्या News

कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT) वसतिगृहात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ओडिशातील भुवनेश्वर येथील एका इन्स्टिट्यूटच्या वसतिगृहात धक्कादायक घटना घडली आहे.

कर्नाटकमधील म्हैसूरच्या विश्वेश्वरय्या नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

आयुष्यात खचल्यानंतर किंवा मान-अपमानानंतर आत्महत्येचा पर्याय स्वीकरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.गेल्या वर्षभरात नागपुरातील ६७४ जणांनी आत्महत्या केल्या आहेत.

शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा, हे वर्धा जिल्ह्यावरील लांछन होता होई दूर होईना. योजना येतात आणि जिरतात.

गरोदरपणात चार वेळा मुल मयत झाल्याने आलेल्या नैराश्यातून एका २९ वर्षाच्या महिलेने मंगळवारी आपल्या दावडी भागातील घरात छताला साडीने गळफास…

नांदुरा येथे बारावीच्या विध्यार्थ्याने गळफास घेत तर मलकापूर येथे एका युवकाने रेल्वे गाडीसमोर स्वतःला झोकून देत आत्मघात केला.

भारतनगरमधील गवळी प्लॉटमध्ये वास्तव्य असलेल्या प्रथमेश बाळासाहेब बिराजदार असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो खासगी अकादमीमध्ये बारावीचे शिक्षण घेत होता.

संबंधित विद्यार्थी हा दुचाकीने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने शीव पनवेल महामार्गावर विरुद्ध दिशेने प्रवास करत होता.

जनाबाई हरिदास लोंढे (वय ३४) आणि तिची मुलगी सातेरी (वय ४) अशी आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावे आहेत.

सोहेल येणीघुरे (वय २८, रा. पाषाण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद…

यवतमाळ जिल्ह्यातील असलेल्या घुले कुटुंबातील आईने दीड वर्षाच्या मुलीस घेत आयुष्य संपविले.