Page 60 of आत्महत्या News
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज होते. सततच्या नापिकीमुळे कोणतेच उत्पन्न हातात येत नसल्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी हे…
मनोजकुमारने आरे कॉलनीतील एका झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी रात्री या व्यक्तीला शोधण्याचा बराच प्रयत्न केला, पण फोन करणारी व्यक्ती आढळून आली नाही.
सोमनाथच्या आईने त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही.
तरुणाचा विवाह झालेला असतानाही आरोपी तरुणीने त्याच्या मैत्री केली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर आरोपी तरुणी तरुणाला वारंवार धमकी…
कुटुंबीयांच्या विरोध डावलून तरुणीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, तिच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.
युवकाने वकील दिनाच्या पूर्वसंध्येला महाविद्यालयाच्या इमारतीच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या केली. यापूर्वीही त्याने अनेकदा मित्रांना आत्महत्येचा विचार बोलून दाखवला होता.
एक मुलगा सतत युवतीचा पाठलाग करत होता. त्यामुळे सततच्या पाठलाग आणि छेडछाडीला कंटाळून युवतीने राहत्या घरात गळफास घेतला. युवतीच्या आत्महत्येनंतर…
दोन्ही मुलीच जन्माला आल्याने निराश झालेल्या मद्यपी पतीने पत्नीची हत्या करीत स्वतःही रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली.
मानखुर्दच्या मंडाला परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने दोन दिवसांपूर्वी घरात गळफास लावून आत्महत्या केली.
रागावून गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी तरुण त्याच्या सासरी गेला होता. तेव्हा हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.