Page 63 of आत्महत्या News
अनेक दिवसांपासून नोकरी न दिल्याने मोरेश्वरने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
कामासाठी बाहेरगावी जातो असे सांगून तीन दिवसांपूर्वी घरून निघालेल्या तरुणाचा मृतदेह भंडारा तालुक्यातील जाख येथे गोसे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये तरंगताना आढळला.
शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग तपास करत आहेत.
अभिनेत्री दीपा हिने १८ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली.
वडाळा येथील डॉन बॉस्को शेल्टर होममध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय मुलाने सोमवारी आत्महत्या केली.
संदप, भोपर गावातील १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
हडपसर येथील शेवाळवाडी मध्ये दोन तरुणींनी आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली.
देशात शेतकरी आणि शेतमजुरांच्या सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्याची माहिती समोर आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक दोन हजार २७९ शेतकरी आत्महत्या २००७ ते २०१४ या काळात झाल्याची नोंद आहे
दलालांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक लक्षात घेता शेतकऱ्यांना शेतीसाठी लावलेला खर्चसुद्धा निघणे कठीण होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक दोन हजार २७९ शेतकरी आत्महत्या २००७ ते २०१४ या काळात झाल्याची नोंद आहे
मृत शेतकरीच नसल्याचा प्रशासनाचा दावा