Page 67 of आत्महत्या News
एकट्या अमरावती जिल्ह्यात १७५ शेतकऱ्यांनी जीवन संपवले
गेल्या सात महिन्यात ८१० शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे
शेतकरी आत्महत्यांवरून नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी
ध्वनीफित सार्वत्रिक, माजी मंत्री, विद्यमान आमदार, स्वीय सहायकांच्या नावाचा उल्लेख
याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१९८८ मध्ये उभारलेल्या प्रिंटिंग प्रेस व्यवसायात आठ जणांनी फसगत, विश्वासघात करून गुन्हा दाखल केला.
श्रीनगर पोलीस ठाण्यात वाव्हळ कार्यरत होत्या.
पत्नीसोबत वाद झाल्याने ती गावातच माहेरी निघून गेली होती. यामुळे तो तणावात होता.
आर्थिक अडचणीमुळे ते गेल्याकाही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते
कौटुंबिक कलह तसेच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणी काळभोर येथे घडली.