Page 9 of आत्महत्या News

गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध जवळील सशस्त्र दूरस्थ क्षेत्र धाबेपवणी येथील एका पोलीस हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

विविध कारणांमुळे आत्महत्या करण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे.२०२४ या वर्षात मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील तब्बल ४४० जणांनी…

Noida suicide case : नोएडामध्ये कायद्याचा अभ्यास करणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केली आहे.

बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली. वानाडोंगरी परिसरात ही घटना घडली आहे.

कौटुंबिक वादातून महिलेवर चाकूने वार करुन पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बाणेर भागात घडली. या घटनेत महिलेसह तिचा पती गंभीर…

दहावीत शिकणारा ओमकार संक्रांतीसाठी उदगीरहून गावी आला. सणाच्या निमित्ताने नवीन कपडे, नवीन फोनसह इतर शालेय साहित्यासाठी वडिलांकडे त्याने आग्रह धरला.

वसईतील कार्डिनल ग्रेशस रुग्णालयातील डॉक्टर डेलिसा परेरा (३९) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सुधीर आणि कोमल चार वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. तसंच, सहा महिन्यांपूर्वी त्यांनी कोर्टात लग्न केलं. परंतु, कोमलचे नातेवाईक या नात्याला विरोध…

भिवंडीतील गायत्रीनगर परिसरात लग्नापूर्वी ही महिला आपल्या आई-वडिलांसह राहत होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये तिचा विवाह फतामानगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत…

पत्नी, सासू आणि मेहुणीने दिलेल्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली.

Bengaluru Crime News : गेल्या दोन वर्षांपासून अनुप कुमार या भाड्याच्या घरात राहत होते. त्यांची मुलगी दिव्यांग होती. त्याचबरोबर जमिनीच्या…

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टीननगरात एका दाम्पत्याने लग्नाच्या वाढदिवशी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवला.