dead
पुणे : हडपसरमध्ये मैत्रिणींची आत्महत्या ; एकीने गळफास घेतला, दुसरीची इमारतीतून उडी

हडपसर येथील  शेवाळवाडी मध्ये दोन तरुणींनी आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली.

Rohit Pawar
Farmer suicide : कायमस्वरुपी तोडगा काढण्यात सर्वच सरकारांना अपयश आलं, ही वस्तुस्थिती – रोहित पवार

देशात शेतकरी आणि शेतमजुरांच्या सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्याची माहिती समोर आली आहे.

suicides in Yavatma
शेतकऱ्यांवर नैराश्याचे ढग; यवतमाळ जिल्ह्यात एका महिन्यात ५१ आत्महत्या 

यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक दोन हजार २७९ शेतकरी आत्महत्या २००७ ते २०१४ या काळात झाल्याची नोंद आहे

sucide
शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात ; राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून धक्कादायक माहिती

दलालांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक लक्षात घेता शेतकऱ्यांना शेतीसाठी लावलेला खर्चसुद्धा निघणे कठीण होत आहे.

suicides in Yavatma,
शेतकऱ्यांवर नैराश्याचे ढग ; यवतमाळ जिल्ह्यात एका महिन्यात ५१ आत्महत्या 

यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक दोन हजार २७९ शेतकरी आत्महत्या २००७ ते २०१४ या काळात झाल्याची नोंद आहे

Agriculture destroyed due to sludge from Surjagad iron project
गडचिरोली : जिल्हाधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेने घेतला आदिवासी शेतकऱ्याचा बळी ! ; सूरजागड लोहप्रकल्पातील गाळामुळे शेती उद्ध्वस्त

मृत शेतकरीच नसल्याचा प्रशासनाचा दावा

fashi
पालकांनी लग्न ठरवताच मुलीने घेतला गळफास!; घरच्या गरिबीने आई-वडील होते हतबल

ग्रामीण भागातून नागपुरात अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी आलेल्या मुलीकरिता कुटुंबीयांनी लग्नासाठी मुलगा बघताच मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

suicides
बेरोजगारी, प्रेमसंबंध, नैराश्यातून सर्वाधिक आत्महत्या ; साडेसात हजार पदवीधरांनी मृत्यूला कवटाळले

नुकताच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून (एनसीआरबी) देशात १ लाख ६४ हजार आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

25 year old girl commits suicide at ftii in pune
पुणे : एफटीआयआय’मध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या;  महिन्यातच आत्महत्येची दुसरी घटना

फिल्म टेलीव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) एका २५ वर्षीय विद्यार्थिनीने गुरुवारी दुपारी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कामाक्षी बोहरा, असे…

suicides in yavatmal
यवतमाळच्या मारेगाव तालुक्यात तीन दिवसांत पाच आत्महत्या; मानसशास्त्रीय कारणे शोधण्याची मागणी

मारेगावची ओळख आता आत्महत्येचा तालुका अशी होत चालली आहे. दर आठवड्यात चार ते पाच आत्महत्येच्या घटना येथे घडत आहे.

संबंधित बातम्या