पुणे : सासरच्या छळामुळे नवविवाहित तरुणीची आत्महत्या ; पतीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा सासरच्या छळामुळे नवविवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोंढवा भागात घडली. By लोकसत्ता टीमUpdated: August 28, 2022 21:38 IST
अकोला : पोलिसांच्या दबावामुळे युवकाची आत्महत्या?, मृत्यूपूर्वीची चित्रफित प्रसारित जिल्ह्यातील उगवा येथील दोन युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. By लोकसत्ता टीमAugust 27, 2022 19:42 IST
जालना : कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या संजय ढेबे यांना एक एकर शेती होती आणि त्यामुळे उत्पन्नाचा अन्य मारग म्हणून स्वत:च्या ट्रॅक्टरवर ऊसवाहतुकीसाठीही जात अ्सत. By लोकसत्ता टीमAugust 27, 2022 19:27 IST
चिमुकलीच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री घडला अनर्थ; कुटुंबातील सहाजण आढळले मृतावस्थेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 26, 2022 14:22 IST
विदर्भात मागील सात महिन्यात ८१० शेतकऱ्यांची आत्महत्या एकट्या अमरावती जिल्ह्यात १७५ शेतकऱ्यांनी जीवन संपवले By लोकसत्ता टीमAugust 25, 2022 12:38 IST
सात महिन्यात ८१० आत्महत्या ; विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था गेल्या सात महिन्यात ८१० शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. By लोकसत्ता टीमAugust 25, 2022 02:38 IST
मोठी बातमी! विधानभवनाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, गंभीर भाजलेल्या शेतकऱ्यावर उपचार सुरू अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे By लोकसत्ता ऑनलाइनAugust 23, 2022 17:36 IST
“हे सरकार गरीबांच्या टाळूवरील लोणी खाणारं…” नाना पटोलेंची सरकारवर टीका, गुन्हे दाखल करण्याचीही मागणी शेतकरी आत्महत्यांवरून नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी By लोकसत्ता ऑनलाइनAugust 22, 2022 14:08 IST
चंद्रपूर : १४ लाख ७० हजार रुपये परत न केल्याने ‘त्या’ युवकाचा आयुक्तांच्या कक्षात आत्महत्येचा प्रयत्न! ध्वनीफित सार्वत्रिक, माजी मंत्री, विद्यमान आमदार, स्वीय सहायकांच्या नावाचा उल्लेख By लोकसत्ता टीमUpdated: August 20, 2022 16:17 IST
सुनेच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कुटुंबियावर गुन्हा दाखल याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता टीमAugust 18, 2022 18:58 IST
अकोला : मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून ज्येष्ठ पत्रकाराची आत्महत्या ; आठ आरोपींवर गुन्हा दाखल १९८८ मध्ये उभारलेल्या प्रिंटिंग प्रेस व्यवसायात आठ जणांनी फसगत, विश्वासघात करून गुन्हा दाखल केला. By लोकसत्ता टीमAugust 17, 2022 09:58 IST
ठाणे : महिला पोलीस कर्मचाऱ्याची पोलीस ठाण्यात आत्महत्या श्रीनगर पोलीस ठाण्यात वाव्हळ कार्यरत होत्या. By लोकसत्ता टीमAugust 16, 2022 16:15 IST
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
“बघ बघ सखे कसं गुबू गुबू वाजतंय” चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
१२ महिन्यांनंतर शुक्र अ्न सुर्याची होणार युती! या राशींचे पलटणार नशीब, करिअर-व्यवसायामध्ये प्रगतीचे योग
9 फुलांची सजावट, चविष्ट Fish थाळी अन्…; शिवानी सोनारचं घरगुती केळवण! होणारा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता, पाहा फोटो