उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महसूल आणि वन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
उष्माघाताचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही महत्वाच्या सुचना नागरिकांना केल्या आहेत. तसेच आरोग्याची काळजी…