Page 4 of उन्हाळा ऋतु News
कैरीपासून चटपटीत आंबट गोड कढी कशी बनवायची याची रेसिपी पाहूयात…
आजमितीला पवना धरणात ४४.७२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरेल असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे.
आपण अनेकदा या फळांकडे दुर्लक्ष करतो आणि आजारपणाला आमंत्रण देतो. या फळांचे काही आरोग्यदायी गुणधर्म असल्याने उन्हाळ्यात यांचे सेवन केल्यास…
राज्यात तापमानाचा पारा वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यभरात मार्च महिन्यात उष्माघाताची १३ प्रकरणे सार्वजनिक आरोग्य विभागाने नोंदविली आहेत.
राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेच्या झळा तीव्र होत आहेत. कोरड्या हवामानामुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने राज्यात विश्रांती…
कोरड्या हवामानामुळे शहर आणि परिसरात कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे.
सोशल मीडियावर सध्या एक गोंडस आणि मजेशीर शुभेच्छेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील चिमुकला नेमके काय म्हणतो, पाहा.
कैरीचे पन्हे कसे करायचे ही सर्वांना माहीत असते. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात या आंबट-गोड पन्ह्याला थोडासा चटपटीत स्वाद कसा द्यायचा ते…
सोलापूर शहर व जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागत असताना त्या पाठोपाठ तापमानाचा पाराही चाळिशी पार करून पुढे गेला आहे.
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असली तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहराच्या विविध भागांतील १३ जलतरण तलावांपैकी आठच तलाव सुरू आहेत.
उन्हाळा आता अगदीच जाणवू लागलाय. एखाद-दीड महिन्यापूर्वीचे ब्लँकेट, स्वेटर, मोजे सगळे माळय़ावर जाऊन आता शॉर्ट्स, हलकेफुलके गाऊन, हॉट पॅन्ट, जम्पसूट…
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मार्च ते मे या कालावधीसाठीच्या हवामानाचा अंदाजाची पत्रकार परिषदेत माहिती दिली.