Page 13 of उन्हाळा News
ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
उन्हाळ्यात गरम वातावरणामुळे फोन तापून फुटण्याची शक्यता असते. असे घडू नये यासाठी ‘या’ ट्रिक्सची नक्की मदत होईल.
प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे बर्फ विक्रेते बिनधास्त सामान्यांच्या आरोग्याशी खेळताना दिसत आहेत.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून घामोळे, उबाळू, बुरशीजन्य रोग, खाज, पुरळ यांसारखे त्वचेसंदर्भातील रोग नागरिकांना होण्याचे प्रमाण वाढले आहे.
Clothes Allergies In Summer: कपड्यांमुळे त्वचेवर अॅलर्जी झाली असेल, तर ‘हे’ उपाय करणे फायदेशीर ठरु शकते.
वाघ रस्त्यावर आला तेव्हा पर्यटक राजेंद्र गर्गेलवार यांनी वाघाचे चित्रीकरण केले.
summer tips: लिंबू पाणी पिण्याचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत.
युरोपच्या काही भागात २०२२ साली वाढत्या उष्ण तापमानाची विक्रमी नोंद झाली. युनायटेड किंग्डमला पहिल्यांदाच ४० पेक्षा अधिक अंश सेल्सियस तापमानाचा…
भल्या मोठ्या मंडपात उन्हाची झळ बसणार नाही, याची पुरेपुर काळजी घेण्यात आली होती.
Heat action plan म्हणजे नक्की काय ते जाणून घेऊयात…
याबाबतचा अंतिम निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येत्या काही दिवसांत होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत होणार आहे.
Sweating Problem In Summer: या ४ सोप्या टिप्समुळे तुम्हाला नक्की फायदा होईल..