temperature
पुणेकरांना फुटला घाम…पारा चाळीशीपार!

वेधशाळेने बुधवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी शहरातील बहुतेक सर्वच भागांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली.

Turmeric Milk In Summer
Haldi Doodh: उन्हाळ्यामध्ये हळदीचे दूध पिणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या याबद्दलचे तज्ज्ञाचे मत..

Turmeric Milk : उन्हाळ्यात गरम वातावरणात हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने शरीरावर परिणाम होतो का? जाणून घ्या..

ice cream
‘हे’ आहे जगातील सर्वात महागडी Ice-cream, किंमत वाचून तुम्हाला एसीसमोर फुटेल घाम

Most Expensive Ice cream: जपानमधील एका कंपनीने मागच्या महिन्यात सर्वात महाग आईसक्रीम बनवण्याचा विक्रम रचला आहे.

mumbai citizens sugarcane juice artificial soft drinks
कृत्रिम शीतपेयांऐवजी उसाच्या रसाला अधिक पसंती; उसाच्या रसाच्या विक्रीत तिप्पटीने वाढ

अत्यंत माफक दरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या उसाच्या रसासाठी रसवंतीगृहांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.

how to get rid of body odour folloe this home remedies
Body Odor Problem In Summer: उन्हाळ्यात घामामुळे येणाऱ्या दुर्गंधीपासून मिळवा सुटका; आजच करा ‘हे’ होममेड उपाय

Body Odor Problem: शरीराला येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय फायदेशीर ठरु शकतील.

how many- egg should be eaten in one day
Summer tips: उन्हाळ्यात दिवसातून कितीवेळा अंडी खावी? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

Egg: दिवसात किती अंडी खावीत, रोज अंडी खाणे सुरक्षित आहे का? तुमच्याया या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आम्ही सांगणार आहोत.

requirement rural district tankers 27 villages 124 padas Shahapur water shortage thane
जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची भिस्त टँकरवर; शहापूरमधील २७ गावे आणि १२४ पाड्यांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा

शहापूर बरोबरच मुरबाड तालुक्यातील सहा गावनांही पाणी टंचाईचा सामना कारवा लागत असून त्यांना दररोज ४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

संबंधित बातम्या