विदर्भाला उष्ण लहरींचा धोका, वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईचं संकट उभं राहण्याची भिती

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार ८ मे पासून विदर्भाला उष्ण लहरींचा धोका असणार आहे.

man-made-omelet-with-the-heat-of-the-sun
तापमानाचा कहर! भर उन्हात पठ्ठ्यानं छतावर बनवलं ऑम्लेट; Viral Video पाहून नेटकरी थक्क

वाढत्या तापमानामुळे लोक दुपारच्या वेळेत घरातून बाहेर पडणे टाळत आहेत. देशाची राजधानी दिल्लीत कमाल पारा ४४ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचला…

Summer Tips : वीजेशिवायही उन्हाळ्यात घर ठेवता येणार थंड; ‘या’ टिप्सचा वापर ठरेल उपयुक्त

देशातील प्रत्येक घरात सध्या दिवसरात्र पंखे आणि एसी सुरु आहेत. परंतु सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा घरातील वीज पुरवठा…

Summer India
विश्लेषण : मे महिन्यात तापमान खरच घटणार का?

दिल्ली, पंजाबपासून उत्तर प्रदेश तसेच राजस्थानपासून गुजरातपर्यंत कमाल तापमानाचा पारा बहुतांश वेळेला सरासरीच्या पुढे राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Heatwave Warning
विश्लेषण : राज्यात उष्णतेची लाट आलीय म्हणजे नेमकं काय झालंय? उष्णतेची लाट कशी ओळखतात? ही परिस्थिती कधीपर्यंत राहणार?

उत्तर-दक्षिण भागातील बहुतांश राज्यांसह जवळपास निम्म्या भारतामध्ये उष्णतेची लाट असल्याने महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम राहणार आहे.

Coca Cola Facts : उन्हाळ्यात प्रचंड मागणी असलेला Coca Cola, एकेकाळी फुकट विकला जात होता; काय होती यामागची योजना? जाणून घ्या

आजही बहुतांश लोकांना कोका-कोलाशी संबंधित काही तथ्ये माहीत नाहीत.

Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी अशा पद्धतीने करा बर्फाचा वापर; होतील अनेक फायदे

बर्फ चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्याला थंडावा तर मिळतोच शिवाय चेहरा टवटवीत दिसतो. परंतु, बर्‍याच लोकांना बर्फाच्या तुकड्यांचे खरे फायदे माहित…

leopard Attack
चंद्रपूर: उन्हाचा पारा ४४.२ अंशांवर; उकाड्यामुळे अंगणात झोपलेल्या व्यक्तीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

गर्मीमुळे घराच्या अंगणात झोपलेल्या ग्रामीणवर बिबट्याचा हल्ला, घटनास्थळी मृत्यु

उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्यांमुळे चिंतेत आहात? ‘या’ टिप्सचा वापर करून करा स्वतःचे रक्षण

उष्णतेचा त्वचेवर अनेक प्रकारे परिणाम होत असला तरी दीर्घकाळानंतर घराबाहेर पडणाऱ्या लोकांमध्ये टॅनिंग आणि सनबर्नच्या समस्या वाढण्याची शक्यता असते.

Summer 2022: काखेतल्या दुर्गंधीपासून सुटका मिळवा; घरगुती वापराच्या ‘या’ वस्तूंनी उन्हाळा बनवा सुगंधी

नोकरी-व्यवसायानिमित्त रोजच्या रोज बाहेर पडणाऱ्यांना घामामुळे येणाऱ्या काखेतल्या दुर्गंधीची समस्या अधिक त्रासदायक ठरते. मग त्यासाठी परफ्युम, डिओ मारणं आलंच.

Cold Water: उन्हाळ्यात बर्फाचं पाणी पिणं योग्य की अयोग्य?, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

उन्हाळ्यात थंड पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे की हानिकारक आहे हे तज्ज्ञांकडून जाणून घ्या.

17 Photos
भारतातील ‘ही’ पर्यटनस्थळे सोलो ट्रिपसाठी आहेत बेस्ट ऑप्शन; मिळेल प्रवासाचा सर्वोत्तम अनुभव

सोलो ट्रॅव्हल म्हणजेच एकट्याने प्रवास करणे हा एक अद्भुत अनुभव आहे. तसेच, हे खूप साहसी आहे.

संबंधित बातम्या