भंडाऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; पाच जणांवर उपचार सुरू जिल्ह्यात उष्णतेची लाट असून तापमानाचा पारा प्रचंड वर पोहोचला आहे. लोकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. By लोकसत्ता टीमMay 30, 2024 21:27 IST
मुंबईत दोन दिवस उकाड्याचे काही दिवसांपासून हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. तापमानात घट झाली असली, तरी उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत… By लोकसत्ता टीमMay 30, 2024 20:14 IST
माणसाचं शरीर किती उकाडा सहन करु शकतं? उन्हामुळे मृत्यू कसा होतो? उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. काही वर्षांपासून तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. राजस्थानच्या फलोदी येथे रविवारी (२६ मे) ५०… By एक्स्प्लेण्ड डेस्कMay 29, 2024 10:38 IST
बुलढाणा : शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू, संग्रामपूर परिसरातील घटना या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय वर्तुळ हादरले आहे. सचिन वामनराव पेठारे, असे उष्माघाताने मृत्यू पावलेल्या ४० वर्षीय मजुराचे नाव आहे. By लोकसत्ता टीमMay 28, 2024 18:39 IST
विदर्भात ‘सन’ताप ! तापमानाचे नवनवे रेकॉर्ड; नवतपाच्या सुरुवातीपासूनच… नवतपाच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा आलेख वर चढत असताना, आता नवतपा सुरू झाल्यानंतर तो आणखी वेगाने वर जात आहे. By लोकसत्ता टीमMay 28, 2024 15:15 IST
आला उन्हाळा, तब्येतीला सांभाळा! डिहायड्रेशन म्हणजे काय? डॉक्टरांनी सांगितली लक्षणे आणि उपाय Dehydration Symptoms in summer : या लेखात, आपलं शरीर किती लवकर डिहायड्रेट होऊ शकते, उन्हाळ्यात कुणी जास्त काळजी घेतली पाहिजे… By हेल्थ न्यूज डेस्कMay 28, 2024 15:12 IST
सहा जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटा, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट? राज्यातील सहा जिल्ह्यांत सोमवारी (२७ मे) उष्णतेची लाट किंवा उष्णतेची लाट सदृश स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. By लोकसत्ता टीमMay 26, 2024 23:01 IST
उन्हाळ्यात घरी आल्या आल्या लगेच अंघोळ करता? थांबा! डॉक्टरांनी सांगितलेला धोका अन् अंघोळीची योग्य वेळ जाणून घ्या प्रीमियम स्टोरी Summer care: रात्री थंड पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर की हानिकारक? या प्रश्नाचे उत्तर तज्ज्ञांकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: May 25, 2024 13:20 IST
मुंबई : वाढत्या उन्हाचा आठ जणांना त्रास मुंबईमध्ये सोमवारी ३५ अंश सेल्सिअस तापमान होते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उष्मा सोसावा लागला. मात्र बहुसंख्य मतदारांनी उन्हाचा तडाखा सोसत मतदानाचा… By लोकसत्ता टीमMay 20, 2024 22:04 IST
Summer Tips: उन्हाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी ! जीवनशैलीत करा हे बदल Summer Care: उन्हाळयात जीवनशैलीत करा हे बदल! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 20, 2024 21:26 IST
जलसंकटाची चाहूल; मोठ्या, मध्यम धरणात पाच टक्के जलस्तर खालावला अवकाळी पावसामुळे उन्हाळा जाणवत नसला तरी धरणातील जलस्तर मात्र खालवत चालला आहे. By लोकसत्ता टीमMay 20, 2024 11:59 IST
Lassi Recipe: उन्हाळा स्पेशल ५ दिवस प्या ५ प्रकारच्या लस्सी; कडक उन्हाळ्यात मिळेल थंडावा! Lassi recipe marathi : लस्सी उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्याचे काम करते. लस्सीचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. By लाइफस्टाइल न्यूज डेस्कMay 16, 2024 11:55 IST
Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश
‘झी मराठी’च्या नायिकेने दिली प्रेमाची कबुली; होणार ऐश्वर्या व अविनाश नारकरांची सून, ‘लग्न झालंय का?’ विचारताच म्हणाली…
६० वर्षांच्या आमिर खानने दिली प्रेमाची कबुली! गर्लफ्रेंडला ६ वर्षांचा आहे मुलगा, कोण आहे ती? जाणून घ्या
पाकिस्तानात भररस्त्यात गोळीबार होतानाचा ‘तो’ VIDEO व्हायरल; अलीकडील दहशतवादी हल्ल्याशी याचा संबंध काय? वाचा, खरी बाजू
VIDEO: ‘अशी वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये…’, लग्नमंडपात नवरदेवाला अनोळखी तरुणीने मिठी मारली अन् पुढे असं काही घडलं… पाहा