सुनेत्रा पवार News

सुनेत्रा पवार या राजकीय नेत्या असून त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. तसेच त्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत. सुनेत्रा पवार या राजकीय घराण्याची संबंधित असल्या, तरी त्यांनी सक्रीय राजकारणात कधीही भाग घेतला नव्हता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार गटाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला.


सुनेत्रा पवार यांचा जन्म १० ऑक्टोबर १९६३ मध्ये धाराशिवमधील तेर या गावात झाला. त्यांनी बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं असून त्यांना वाचन, चित्रकला आणि समाजकार्याची विशेष आवड आहे. सुनेत्रा पवार या बारामती हायटेक टेस्टटाईल पार्क तसेच एन्वार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या अध्यक्षा आहेत. तसचे त्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्या, सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठामध्ये व्यवस्थापन समितीच्य माजी सदस्या, कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, काहाटी, बारामती क्लबच्याही विश्वस्त आहेत. सुनेत्रा पवार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्कार २०२३’ आणि ‘ग्रीन वॉरीयर पुरस्कार देण्यात आला आहे.


Read More
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारकीची पहिलीच टर्म असतानाही त्यांना टाईप ७ दर्जाचा ११…

Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवारांची मालमत्ता आयकर विभागाकडून मुक्त; काय आहे नेमकं प्रकरण? पार्थ आणि सुनेत्रा पवार यांनाही दिलासा

आयकर विभागाने ७ ऑक्टोबर २०२१ रोजी अजित पवार व त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेल्या काही कथित कंपन्यांवर छापे टाकले होते.

Vijay Shivtare Told The Reason About Sunetra Pawar Defeat in Loksabha Election
Vijay Shivtare : बारामतीत सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक का हरल्या? चार महिन्यांनी विजय शिवतारेंनी नेमकं काय सांगितलं? प्रीमियम स्टोरी

लोकसभा निवडणुकीच्या आधी विजय शिवतारेंनी अजित पवारांच्याविरोधात बंड पुकरालं होतं, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती.

Sunetra Pawar Post for Suraj Chavan
“हे लेकरू…”, बिग बॉस मराठी जिंकणाऱ्या सूरज चव्हाणसाठी सुनेत्रा पवारांची पोस्ट; म्हणाल्या, “त्याच्या मोढवे गावी…”

Suraj Chavan is Winner of Bigg Boss Marathi 5: “अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेला सूरज…”, सुनेत्रा पवार नेमकं काय म्हणाल्या?

Ajit Pawar on Supriya Sule vs Sunetra Pawar in Lok Sabha Election 2024
Ajit Pawar on Supriya Sule : अजित पवारांना चूक मान्य, “सुप्रियाविरोधात सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती, कारण…” प्रीमियम स्टोरी

Ajit Pawar on Lok Sabha Election 2024 अजित पवार यांनी सगळ्याच माझ्या लाडक्या बहिणी आहेत आणि राजकारण घरात शिरु द्यायचंं…

Ajit Pawar Post on his Birth Day
Ajit Pawar :अजित पवार यांचं गुलाबी जॅकेट, सुनेत्रा पवारांनी दिलेला पांढरा गुलाब आणि खास पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे, यात त्यांनी केलेली पोस्टही चर्चेत आहे.

sharad pawar, sunetra pawar
सुनेत्रा पवारांनी घेतली शरद पवार अन् सुप्रिया सुळेंची भेट

पुण्यातील शिवाजीनगर भागातील मोदी बागेतील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी सकाळच्या सुमारास सुनेत्रा पवार यांनी या दोघांची जवळपास…

Baramati, Sant Tukaram Maharaj palkhi Ceremony, Ajit Pawar and Sunetra Pawar Participate in Sant Tukaram Maharaj palkhi, ajit pawar, sunetra pawar, ajit pawar Participate in Sant Tukaram Maharaj palkhi Ceremony, sunetra pawar Participate in Sant Tukaram Maharaj palkhi Ceremony, pune news, Baramati news,
अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी केला विठूनामाचा गजर…

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन संत तुकाराम…

Ajit pawar and sunetra pawar
“दादा तर कामं करतात, आता वहिनींकडून…”, राज्यसभेत निवडून आल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या समर्थकांच्या अपेक्षा काय?

सुनेत्रा पवारांना राज्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. परंतु, राज्यमंत्री पदाबाबत त्यांना काहीही माहित नसल्याचं म्हणत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम…

Who spent money on Sunetra Pawars campaign
सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा खर्च कोणी केला? प्रीमियम स्टोरी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सभांपासून ते विविध प्रकारच्या प्रचारासाठी ४९ लाख ८९…

Sunetra Pawar
राष्ट्रवादीच्या वाट्याचे राज्यमंत्रीपद कुणाला मिळणार? सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली मंत्री होण्याची इच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला राज्यमंत्रीपद मिळाले होते, मात्र अजित पवारांनी ते पहिल्या शपथविधीच्या कार्यक्रमात स्वीकारले नाही. आता हे मंत्रिपद कुणाला मिळणार?