नणंद लोकसभेत तर भावजय राज्यसभेत! सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड सुनेत्रा पवारांची राज्यसभेत बिनविरोध निवड झाली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 13, 2024 17:27 IST
Chhagan Bhujbal on Rajyasabha: सगळ्यांना बरोबर घेऊन…; नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांनी सोडलं मौन प्रीमियम स्टोरी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह अन्य नेतेही… 03:52By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2024 10:26 IST
सुनेत्रा पवारांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं मात्र आदिती तटकरेंकडून, काय घडलं नक्की… नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांनी आता राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2024 18:38 IST
राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया; भुजबळ, पार्थ पवारांच्या नाराजीच्या चर्चेबाबत म्हणाल्या… राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अजित पवार गटातील वरिष्ठ नेते तसेच राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे,… By अक्षय चोरगेJune 13, 2024 15:02 IST
राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना संधी, विधानभवनात भरला उमेदवारी अर्ज | Sunetra Pawar राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना संधी, विधानभवनात भरला उमेदवारी अर्ज | Sunetra Pawar 00:36By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2024 17:14 IST
पुन्हा एकाच कुटुंबात पदांचं वाटप होतंय का? सुनेत्रा पवारांबाबत प्रश्न विचारताच छगन भुजबळ म्हणाले… सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीनंतर एकाच कुटुंबात पदांचं वाटप होतंय असं वाटतं का? असा प्रश्न विचारताच भुजबळ म्हणाले… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 13, 2024 14:36 IST
राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव चर्चेत, संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया | Sanjay Raut राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव चर्चेत, संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया | Sanjay Raut 00:59By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2024 16:52 IST
लोकसभेत पराभूत झाल्यानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेत जाणार, उमेदवारी अर्ज केला दाखल! अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 13, 2024 14:28 IST
“नेमकं तेच झालं; प्रचारकाळात लोक बोलत नव्हते, पण…”, शरद पवारांनी सांगितलं बारामतीची निवडणूक कशी जिंकली बारामतीची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप प्रयत्न केले. मात्र शरद पवारांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. By अक्षय चोरगेUpdated: June 13, 2024 13:27 IST
“पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा…”, सुनेत्रा पवारांबाबतच्या चर्चांवर रोहित पवारांचा टोला; म्हणाले, “काकी आणि पार्थ यांना…” राज्यसभा निवडणुकीची सध्या चर्चा चालू असून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याचं मानलं जात आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 13, 2024 10:22 IST
Deepak Mankar : सुनेत्रा पवारांसाठी कार्यकर्त्यांची मागणी, दीपक मानकर यांनी दिली माहिती राज्यभरात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्या पार्श्वभूमीवर काल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस… 01:48By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2024 09:02 IST
“सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवा”; नेमकी कुणी केली मागणी? वाचा… लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. त्यांनी आता सुनेत्रा पवार यांना… By लोकसत्ता ऑनलाइनJune 11, 2024 16:08 IST
महिलांनो तुम्हीही बाजारातून संत्री विकत घेताय का? थांबा! ‘हा’ VIDEO पाहून संत्री घेताना आता १०० वेळा विचार कराल
राज्यात ऐन हिवाळ्यात पाऊस, गारपीट होणार? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये काय होणार
२४ डिसेंबर पंचांग: बुधाचा ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींसाठी ठरेल मंगलमय; धनलाभ, इच्छापूर्ती ते नात्यात गोडवा; वाचा तुमचा कसा असेल मंगळवार
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
9 खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो
भारतातील ‘टी सिटी ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आसाममधील ‘या’ शहराचे नाव ठाऊक आहे का? जाणून घ्या…
राज्यात ऐन हिवाळ्यात पाऊस, गारपीट होणार? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये काय होणार