सुनेत्रा पवार Videos

सुनेत्रा पवार या राजकीय नेत्या असून त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. तसेच त्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत. सुनेत्रा पवार या राजकीय घराण्याची संबंधित असल्या, तरी त्यांनी सक्रीय राजकारणात कधीही भाग घेतला नव्हता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार गटाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला.


सुनेत्रा पवार यांचा जन्म १० ऑक्टोबर १९६३ मध्ये धाराशिवमधील तेर या गावात झाला. त्यांनी बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं असून त्यांना वाचन, चित्रकला आणि समाजकार्याची विशेष आवड आहे. सुनेत्रा पवार या बारामती हायटेक टेस्टटाईल पार्क तसेच एन्वार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या अध्यक्षा आहेत. तसचे त्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्या, सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठामध्ये व्यवस्थापन समितीच्य माजी सदस्या, कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, काहाटी, बारामती क्लबच्याही विश्वस्त आहेत. सुनेत्रा पवार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्कार २०२३’ आणि ‘ग्रीन वॉरीयर पुरस्कार देण्यात आला आहे.


Read More
Sunetra Pawar has been elected as the Talika Adhyaksha
सुनेत्रा पवारांची ‘पॉवर’ वाढली? तालिका अध्यक्ष म्हणून आता कोणते अधिकार हाताशी येणार?

Sunetra Pawar Talika Adhyksh In Rajyasabha: लोकसभेत पराभव, राज्यसभेत वर्णी, मानाचा बंगला आणि आता थेट मोठी जबाबदारी.. राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा…

Deputy Chief Minister Ajit Pawar Wife MP Sunetra Pawar Gets Second Class Bunglow
Ajit Pawar: अजित दादांची ‘पॉवर’ वाढली! सुनेत्रा पवारांना सासऱ्यांच्या समोरचा बंगला

Ajit Pawar Wife MP Sunetra Pawar Gets Second Class Bunglow: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या खासदार सुनेत्रा पवार यांना दिल्लीतील…

Ajit Pawars powerful speech at Pune Festival live
Pune Festival Live: पैठणीचा फेटा, पत्नीची साथ; अजित पवारांचं पुणे फेस्टिवलमध्ये जोरदार भाषण

पुणे फेस्टिवलच्या यंदाच्या उद्घाटन कार्यक्रमात पालक मंत्री अजित पवार यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा…

Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawars speech in Baramati in the rain
Ajit Pawar in Baramati: “आपला वादा पक्का”; बारामतीत अजित पवारांचं पावसात भाषण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज (१४ जुलै) बारामतीत जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार हे भाषण करत असताना…

Sunetra Pawar Visit in Baramati after Rajya Sabha MP
राज्यसभेच्या खासदारकीनंतर सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर, कार्यकर्त्यांनी केलं स्वागत

राज्यसभेच्या खासदारकीनंतर सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर, कार्यकर्त्यांनी केलं स्वागत | Sunetra Pawar

What did Sunetra Pawar say directly in the Rajya Sabha after the defeat in the Lok Sabha election
Sunetra Pawar on Rajyasabha: लोकसभेतील पराभवानंतर थेट राज्यसभेवर, सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून निवड झाल्याच्या निमित्ताने शुक्रवारी (१४ जून) पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस…

There is a discussion that there is displeasure among some leaders of NCP due to nomination of Sunetra Pawar for Rajya Sabha
Ajit Pawar on Mahayuti: पक्षात नाराजीनाट्य, पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार संतापले

सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीतील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न…

ताज्या बातम्या