सुनील नरेन News

सुनील नरेन (Sunil Narine) हा वेस्ट इंडियन फिरकीपटू आहे. तो गोलंदाजीसह उत्कृष्ट फलंदाजी देखील करु शकतो. त्याचा जन्म २६ मे १९८८ रोजी झाला. देशांतर्गत सामने खेळल्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळाली.

२०११-१२ या काळामध्ये त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकाराचे आंतरराष्ट्रीय सामने खेळायला सुरुवात केली. त्याने ६ कसोटी सामन्यांमध्ये २१ विकेट्स, ६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ९२ विकेट्स आणि ५१ टी-२० सामन्यांमध्ये ५२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सुपर ओव्हरमध्ये एकही धाव न देणारा सुनील नरेन हा एकमेव गोलंदाज आहे.

आयपीएलच्या स्पर्धेमध्ये तो कोलकता नाईट रायडर्स या संघाकडून खेळत आहे. २०१७ मध्ये त्याने संघासाठी सलामीवीर म्हणून काही सामने खेळला. सुनील नरेन आयपीएल व्यतिरिक्त अन्य प्रीमियर लीग्समध्येही खेळतो.
Read More
Shreyas Iyer Bowling Action Similar to Sunil Narine
Shreyas Iyer : बुची बाबू स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या ‘बॉलिंग ॲक्शन’मध्ये दिसली सुनील नरेनची झलक, VIDEO होतोय व्हायरल

Shreyas Iyer Bowling Action Video : बुची बाबू स्पर्धेत श्रेयस अय्यरने आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. श्रेयस अय्यरची…

Kaun Banega Crorepati 16th can you answer this 80 thousand question
‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये ८०,००० रुपयांसाठी आयपीएल २०२४ संबंधित विचारला ‘हा’ प्रश्न, तुम्हाला माहितेय का उत्तर?

KBC Season 16 IPL 2024 Question : केबीसी क्विझ शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी उत्कर्ष बक्षी यांना ८०,००० रुपयांसाठी आयपीएल…

Can I Bring My Girlfriend? When Sunil Narined Asked Gautam Gambhir
KKRच्या सुनील नरेनने पहिल्याच भेटीत गौतम गंभीरला विचारला होता अजब प्रश्न; म्हणाला, “माझ्या गर्लफ्रेंडला…”

Gautam Gambhir: गौतम गंभीरने केकेआरच्या ताफ्यातील एका खेळाडूबद्दल किस्सा सांगितला. ज्याने गंभीरला विचारल होत की तो त्याच्या गर्लफ्रेंडला आणू शकतो…

West Indies all rounder Sunil Narine confirmed on international retirement
आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर नरेन ठाम! ट्वेन्टी२० विश्वचषकात विंडीजसाठी खेळण्यास नकारच

 वेस्ट इंडिजचा अष्टपैलू सुनील नरेन आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर ठाम असून आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे त्याने स्पष्ट…

Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा

IPL 2024, KKR vs DC : आयपीएल २०२४ च्या १६ व्या सामन्यात केकेकआरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ विकेट…

Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Updates in Marathi
DC vs KKR : केकेआरने रचला इतिहास! सुनील नरेनच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीसमोर ठेवले २७३ धावांचे लक्ष्य

DC vs KKR Match : आयपीएल २०२४ च्या १६ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभा…

Sunil Narine's 500th T20 Match
RCB vs KKR : सुनील नरेनने आरसीबीविरुद्ध रचला इतिहास, टी-२०मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील चौथा खेळाडू

RCB vs KKR Match Updates : कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार गोलंदाज सुनील नरेन रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या सामन्यात खेळायला उतरात मोठा पराक्रम…

Caribbean Premier League 2023
CPL 2023: सुनील नरेनने रचला इतिहास, रेड कार्ड मिळवणारा ठरला जगातील पहिला क्रिकेटपटू

Sunil Narine becomes first cricketer to get red card: स्लो ओव्हर रेटसाठी रेड कार्ड मिळाल्यानंतर मैदानाबाहेर जाण्यापूर्वी सुनील नरेनने ४…

West indies players playing in MLC
कसोटी राहिली बाजूला, वेस्ट इंडिजचे प्रमुख खेळाडू अमेरिकेत ट्वेन्टी२० लीग खेळण्यात मश्गुल

क्रिकेटमधल्या सर्वच प्रकारात वेस्ट इंडिजची अधोगती सुरू असताना त्यांचे प्रमुख खेळाडू अमेरिकेत ‘मेजर लीग क्रिकेट’ ही ट्वेन्टी-२० लीग खेळण्यात मश्गुल…

Sunil Narine Latest News Update
७ षटक, ७ मेडन अन् ७ विकेट…IPL सुरु होण्याआधीच सुनील नारायणने मैदान गाजवलं, पाहा Viral पोस्ट

यंदाच्या आयपीएलमध्ये सुनील नारायणवर सर्वांच्या नजरा लागणार आहेत, कारण नुकतंच त्याने अप्रतिम गोलंदाजी करून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.