सुनील पारसकर News
मे महिन्यात पोलिसांनी पारसकर यांच्यावर ७२४ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
गेल्या वर्षी जुलैमध्ये संबंधित मॉडेलने पारसकर यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली होती
उपपोलीस महानिरीक्षक सुनील पारसकर यांच्यावर मॉडेलवरील कथित बलात्कारप्रकरणी मंगळवारी बोरिवली महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले.
बलात्काराच्या आरोपानंतर निलंबित करण्यात आलेले पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोटीस बजावली.
मॉडेलवरील कथित बलात्कारप्रकरणी निलंबित झालेले पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर हे आता प्राथमिक चौकशीतही दोषी ठरल्यामुळे अडचणीत आले आहेत.
बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले मुंबईतील पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना निलंबित करण्याची शिफारस राज्याच्या गृह मंत्रालयाने केली आहे.
बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना मुंबई सेशन कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना मॉडेलच्या एका ध्वनिफितीमुळे दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बलात्काराचा आरोप करणाऱ्या मॉडेलला पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांनी भेट दिलेला ‘आयफोन’ आता या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. याशिवाय…
येनकेनप्रकारेण सनसनाटी निर्माण करावयाची आणि चर्चेत राहावयाचे ही आजकाल फॅशनच झाली आहे, असे शिवसेना या महाराष्ट्रवादी पक्ष-संघटनेचे ‘मुखपत्र’कार म्हणतात.
पोलीस उपमहासंचालक सुनील पारसकर यांनी मॉडेल बलात्कार प्रकरणी लाय डिटेक्टर तपासणीला नकार दिला असून संबंधित मॉडेलने मात्र कोणत्याही चाचणीला सामोरे…
पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांची बाजू घेणाऱ्या ‘सामना’ दैनिकाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात संबंधित मॉडेलने नकार दिला आहे.