सुनील प्रभू

सुनील प्रभू हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत. मुंबईमधील दिंडोशी विधानसभा मतदारसंघामधून ते आमदार आहेत. या बरोबरच मुंबई महानगरपालिकेचे प्रमुखपद त्यांनी भूषवलेलं आहे. ते मुंबई शहराचे ७३ वे महापौर म्हणून कार्यभार पाहिलेला आहे. सुनील प्रभू यांनी १९९२ मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर १९९७ मध्ये आरे कॉलनी भागातून त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली आणि त्यानंतर ते सलग चार वेळा नगरसेवक झाले. १९९७, २००२, २००७, २०१२ अशा चारवेळा ते नगरसेवकपदी निवडून आले होते. यानंतर २०१२ ते २०१४ या काळात त्यांनी मुंबई महापौरपदाची जबाबदारी सांभाळली. सुनील प्रभू यांना सर्वोत्तम वक्ता म्हणून ओळखलं जातं. २०१४ साली दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून सुनील प्रभू आमदार झाले. त्यानंतर पुन्हा २०१९ च्या निवडणुकीतही ते आमदार झाले. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली.


Read More
mla sunil prabhu complaint to bmc commissioner over defective water pump
पाणी उपसा करणारे पंप बंद, आपत्कालीन विभागात दूरध्वनीलाही प्रतिसाद नाही, आमदार सुनील प्रभू यांची आयुक्तांकडे तक्रार

मुंबईत बुधवारच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या नियोजनावर टीका होऊ लागली आहे

Latest News
Nitin Gadkari
Nitin Gadkari : “राजकीय पक्षासारखं काम करणं बंद करा”; नितीन गडकरींनी ‘भारतीय रोड काँग्रेस’ला सुनावलं!

नितीन गडकरी गुरुवारी बंगळुरू येथे आयोजित ‘ॲडव्हान्सेस इन ब्रीज मॅनेजमेंट’ या विषयावरील एक चर्चासत्र सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी…

IAS Tina Dabi Mother himani
IAS टीना डाबी यांच्या आईबद्दल जाणून घ्या; UPSC उत्तीर्ण होऊन झाल्या IES अधिकारी, नंतर घेतली स्वेच्छानिवृत्ती कारण…

IAS टीना डाबी यांच्या आई हिमानी देखील UPSC उत्तीर्ण होऊन सेवेत कार्यरत होत्या, जाणून घ्या…

debris use for filling in development works in vasai virar
वसई: भरावासाठी मातीऐवजी राडारोडा; भूमाफियांकडून महसूल परवान्याला बगल

विशेष महामार्गालगत, बेकायदेशीर चाळीच्या बांधकाम ठिकाणी अशा प्रकारे राडारोडा टाकून भराव केला जात आहे.

rohit pawar inaugurated police training center
परवानगी नाकारूनही रोहित पवार यांनी केले पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

कार्यकर्त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत मोठ्या जल्लोषात या राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.

zero to 24 hour fasting
शून्य ते २४ तासांचा उपवास केल्यानं काय होतं? तज्ज्ञ सांगतात तासागणिक उपवासाचे फायदे

Fasting: अनेक जण नवरात्रीचे उपवास करतील. परंतु, जे उपवास करीत नाहीत असे लोक उपवास करण्याच्या फायद्यांना कमी समजतात.

Rajkummar Rao and Patralekhaa Love Story
“तो खूप विचित्र…”, राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा; म्हणाली, “मुंबई पुणे प्रवासात त्यानेच…”

अभिनेत्री पत्रलेखाने नुकतंच राजकुमार राव बरोबरच्या पहिल्या भेटीच्या आठवणी सांगितल्या आहेत.

ex corporator demand compensation for jogeshwari residents for suffer heavy loss due to rain
अतिवृष्टीबाधित जोगेश्वरीवासियांना नुकसान भरपाई द्या- जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

मजास नाला दुथडी भरून वाहू लागल्यामुळे या परिसरातील घरात व दुकानात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे…

us announces 8 billion dollars military aid for ukraine
जगाचं काही खरं नाही: एकीकडे रशियाची अण्वस्त्रांची धमकी, दुसरीकडे अमेरिकेचा युक्रेनला ८ अब्ज डॉलर्सचा शस्त्रपुरवठा

एकीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आण्विक अस्त्र वापरण्याची धमकी, तर दुसरीकडे आज अमेरिकेकडून युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्याची घोषणा, ही तिसऱ्याची…

man throws acid on wife face shocking incident in malvani
तृतीयपंथीयाशी प्रेमसंबंध असल्याचे समजताच पत्नीनं मागितला घटस्फोट, पतीनं पत्नीच्या चेहर्‍यावर ॲसिड फेकलं

या हल्ल्यानंतर जखमी महिलेला (२७) यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत

संबंधित बातम्या