सुनील तटकरे

सुनील तटकरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सुनील तटकरे यांचा जन्म १० जुलै १९५५ रोजी रायगडमधील कोलाड येथे झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामधून शिक्षण घेतलेलं आहे. राजकारणात येण्याआधी सुनील तटकरे हे कंत्राटदार म्हणून काम पाहायचे. सुनील तटकरे यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला. सुनील तटकरे यांचे वडील काँग्रेसमध्ये होते. त्यांनी जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळली होती. १९८४ साली सुनील तटकरे काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. त्यानंतर काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस आणि रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपदावर त्यांनी काम केलं. १९९५ साली सुनील तटकरे विधानसभेवर निवडून गेले. १९९९ साली सुनील तटकरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. २००४ मध्ये सुनील तटकरे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री झाले. २००८ साली ते राज्याचे उर्जामंत्री झाले. २०१४ मध्ये त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत सुनील तटकरे रायगडमधून खासदार झाले. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीतही ते खासदार झाले. सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे या आमदार आहेत. तसेच पुत्र अनिकेत तटकरेही देखील विधानपरिषदेवर आमदार होते. सुनील तटकरे हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.


Read More
What Sunil Tatkare Said About Chhagan Bhujbal ?
Sunil Tatkare : “छगन भुजबळ यांच्याविषयी येवल्यात जाऊन कोण काय बोललं होतं ते…”; सुनील तटकरेंचं सुप्रिया सुळेंना उत्तर

सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळेंना नेमकं काय उत्तर दिलं आहे? छगन भुजबळ यांच्याबाबत काय म्हणाले सुनील तटकरे?

Ajit Pawar At Napur.
Ajit Pawar : “…परंतु काही गोष्टी” अजित पवारांनी सांगितले आमदारांची संख्या न वाढण्यामागचे कारण

Ajit Pawar At Nagpur : राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या (अजित पवार) वाट्याला दहा मंत्रिपदे…

Sunil Tatkare
Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शरद पवारांची भेट घेतली.

ajit pawar delhi tour likely to claim the post of Housing Minister to Amit Shah
Ajit Pawar Delhi Tour: शपथविधी आधी अजित पवारांचा दिल्ली दौरा चर्चेत, ‘या’ खात्यावर करणार दावा?

सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते अजित पवार हे दिल्लीत पोहोचले. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार…

Ajit Pawar Amit Shah Sunil Tatkare
अमित शाहांनी अजित पवारांची भेट नाकारली? दिल्लीत नेमकं काय घडतंय? तटकरेंनी सगळा घटनाक्रम सांगितला

Ajit Pawar meeting with Amit Shah : अजित पवार व अमित शाह यांची आज भेट होऊ शकते, असं तटकरे यांनी…

Ajit pawar chief minister
शिंदे-फडणवीसांमध्ये मुख्यमंत्री पदावरून अडलं, अजित पवारांची भूमिका काय? राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाने स्पष्टच सांगितलं…

मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाल्याने सरकार स्थापन होण्यासही अडचणी येत आहेत. दरम्यान, यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची काय भूमिका आहे हेही…

NCP leaders Ajit Pawar, Sunil Tatkare, Aditi Tatkare, and Mahendra Thorave.
Shiv Sena vs NCP : “काठावर वाचलात, डोक्यात हवा जाऊ देऊ नका”; सत्तास्थापनेआधीच राष्ट्रवादी-शिवसेनेमध्ये जुंपली

Shiv Sena vs NCP : या विजयानंतर सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन खलबतं सुरू आहेत. तर दुसरीकडे महायुतीतील आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू…

Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

Sunil Tatkare on Jayant Patil: जयंत पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष असा एक सामना पाहायला मिळत आहे. जयंत…

Sunil Tatkare Mahayuti
Sunil Tatkare : “सुनील तटकरे महायुतीला लागलेला कॅन्सर”, शिंदे गटाच्या आमदाराची घणाघाती टीका; महायुतीतील वाद चव्हाट्यावर!

सुनील तटकरे हे महायुतीला लागलेले कॅन्सर आहेत. त्यांनी महायुतीचा धर्म मोडलाय, अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांच्या आमदाराने केली.

Sunil Tatkare On Jayant Patil
Sunil Tatkare : ‘अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला तर…’, सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

Sunil Tatkare On Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अजित पवारांवर निशाणा साधला.

NCP Candidate List
NCP Candidate 3rd List : मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; कोणाला कोणत्या मतदारसंघातून मिळाली उमेदवारी?

NCP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.

संबंधित बातम्या