“पूर्ण माहिती घेऊनच बोला”, ‘त्या’ विधानावरून सुनील तटकरेंनी टोचले अमोल मिटकरींचे कान; म्हणाले, “काही लोक जाणीवपूर्वक…” सुनील तटकरे हे अहमदनगरच्या दौऱ्यावर असून त्यांनी तिथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 19, 2024 17:07 IST
“लोकसभा जिंकण्यासाठी काँग्रेसचीही मदत मिळाली”, सुनील तकटरेंच्या दाव्याने मविआ चिंतेत; नेमका रोख कोणाकडे? अलिबाग आणि पेण या दोन मतदारसंघात मिळालेल्या लक्षणीय मताधिक्यामुळे सुनील तटकरे यांच्या रायगड लोकसभा निवडणुकीतील विजयाचा मार्ग सोपा झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2024 15:27 IST
“४०० पारचा घोषणेमुळे विरोधकांना…”, सुनील तटकरेंनी सांगितलं महायुतीच्या लोकसभेतील अपयशाचं कारण सुनील तटकरे यांनी बारामतीमधील अजित पवार गटाचा पराभव, महाराष्ट्रातील महायुतीचं अपयश आणि राष्ट्रवादीच्या आगामी विधानसभा निवडणुकीतील योजनांवर भाष्य केलं. By अक्षय चोरगेUpdated: June 13, 2024 08:36 IST
“निवडणूक जवळ येताच अजित पवारांना टार्गेट करण्यात आलं आणि..”, सुनील तटकरेंचं वक्तव्य सुनील तटकरे यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 12, 2024 19:07 IST
शरद पवार गटाचं प्रदेशाध्यक्ष पद अन् रोहित पवारांची ‘ती’ टिप्पणी, सुनील तटकरे म्हणतात | Sunil Tatkare शरद पवार गटाचं प्रदेशाध्यक्ष पद अन् रोहित पवारांची ‘ती’ टिप्पणी, सुनील तटकरे म्हणतात | Sunil Tatkare 00:38By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2024 19:00 IST
NCP Press Conference Live: मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पत्रकार परिषद Live राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा राज्यव्यापी दौरा लवकरच सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.… 22:52By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2024 16:59 IST
मिटकरींनी बजरंग सोनवणेंबाबत केलेल्या विधानानंतर तटकरेंचंही सूचक विधान; म्हणाले, “अजित पवार आणि माझ्या संपर्कात…” बजरंग सोनवणे आता अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं विधान अमोल मिटकरी यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर सुनील तटकरे यांनीही भाष्य करत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 12, 2024 10:14 IST
तटकरे निवडून आले तरी मंत्रिपदासाठी पटेलांचंच नाव पुढे का केलं? राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार म्हणाले… अजित पवार म्हणाले, भाजपाच्या प्रस्तावावर आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल यांचं नाव द्यायचं आहे. By अक्षय चोरगेUpdated: June 10, 2024 23:25 IST
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates: अजित पवार गटाला एकही मंत्रीपद नाही; देवेंद्र फडणवीसांची सुनील तटकरेंच्या घरी नेत्यांशी झाली सविस्तर चर्चा! PM Narendra Modi Oath Taking Ceremony Updates: अजित पवार गटाला पहिल्या शपथविधीमध्ये एकही मंत्रीपद मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 9, 2024 15:50 IST
रायगडमध्ये महायुतीच सरस नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी झाल्याने महायुतीचा वरचष्मा पहायला मिळाला. By हर्षद कशाळकरJune 9, 2024 10:03 IST
रायगडमध्ये शेकापपुढे अस्तित्वाचा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य असलेल्या अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे मताधिक्य लक्षणीय दृष्ट्या वाढले आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षापुढे… By हर्षद कशाळकरJune 8, 2024 11:37 IST
प्रवाहाच्या विरोधात जाण्याची परंपरा यंदाही रायगडमध्ये कायम लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात अटीतटीचा सामना पहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या… By हर्षद कशाळकरJune 5, 2024 12:53 IST
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO
Champions Trophy 2025: ‘३६व्या वर्षी आठवडाभराची विश्रांती मला गरजेची आहे’; शतकी खेळीनंतर कोहलीने व्यक्त केल्या भावना
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
IND Beat PAK by 6 Wickets: विराट कोहलीचं शानदार शतक अन् भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, टीम इंडियाने घेतला २०१७ च्या पराभवाचा व्याजासकट बदला
Hardik Pandya Rumoured Girlfriend : भारत-पाकिस्तान सामन्यात हार्दिक पंड्याच्या गर्लफ्रेंडची हजेरी? फोटो होतायत व्हायरल; पण ती आहे कोण?
“ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं”, नीलम गोऱ्हेंच्या आरोपावर ठाकरे गटाचं उत्तर…