सुनील तटकरे Videos

सुनील तटकरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सुनील तटकरे यांचा जन्म १० जुलै १९५५ रोजी रायगडमधील कोलाड येथे झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामधून शिक्षण घेतलेलं आहे. राजकारणात येण्याआधी सुनील तटकरे हे कंत्राटदार म्हणून काम पाहायचे. सुनील तटकरे यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला. सुनील तटकरे यांचे वडील काँग्रेसमध्ये होते. त्यांनी जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळली होती. १९८४ साली सुनील तटकरे काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. त्यानंतर काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस आणि रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपदावर त्यांनी काम केलं. १९९५ साली सुनील तटकरे विधानसभेवर निवडून गेले. १९९९ साली सुनील तटकरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. २००४ मध्ये सुनील तटकरे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री झाले. २००८ साली ते राज्याचे उर्जामंत्री झाले. २०१४ मध्ये त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत सुनील तटकरे रायगडमधून खासदार झाले. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीतही ते खासदार झाले. सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे या आमदार आहेत. तसेच पुत्र अनिकेत तटकरेही देखील विधानपरिषदेवर आमदार होते. सुनील तटकरे हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.


Read More
ajit pawar delhi tour likely to claim the post of Housing Minister to Amit Shah
Ajit Pawar Delhi Tour: शपथविधी आधी अजित पवारांचा दिल्ली दौरा चर्चेत, ‘या’ खात्यावर करणार दावा?

सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते अजित पवार हे दिल्लीत पोहोचले. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार…

sunil tatkare was going to travel in that helicopter in pune and mumbai
Pune Helicopter Crash: हेलिकॉप्टर क्रॅश प्रकरणी मोठी माहिती; मुंबईला येताना कसा झाला अपघात?

Pune Bawdhan Helicopter Crash: पुण्यातील बावधानमध्ये आज (२ ऑक्टोबर) सकाळी ६.४५ च्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. या घटनेत तिघांचा…

Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawars speech in Baramati in the rain
Ajit Pawar in Baramati: “आपला वादा पक्का”; बारामतीत अजित पवारांचं पावसात भाषण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज (१४ जुलै) बारामतीत जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार हे भाषण करत असताना…

Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar take darshan of Siddhivinayak temple
Ajit Pawar at Siddhivinayak: राष्ट्रवादीचे नेते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; अजित पवार म्हणतात…

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षातील काही नेत्यांसह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय…

Mp Supriya Sule and Sunil Tatkare both referred to their parties as original NCP in parliament Session
Parliament Session : सुप्रिया सुळेंनंतर सुनील तटकरेंनी केला ओरिजनल राष्ट्रवादी उल्लेख, काय घडलं? प्रीमियम स्टोरी

ओम बिर्ला यांची आज लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी अभिनंदन प्रस्तावावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस…

Sharad Pawar groups state president post and Rohit Pawars comment says Sunil Tatkare
शरद पवार गटाचं प्रदेशाध्यक्ष पद अन् रोहित पवारांची ‘ती’ टिप्पणी, सुनील तटकरे म्हणतात | Sunil Tatkare

शरद पवार गटाचं प्रदेशाध्यक्ष पद अन् रोहित पवारांची ‘ती’ टिप्पणी, सुनील तटकरे म्हणतात | Sunil Tatkare

Press conference of NCP Ajit Pawar group from Mumbai
NCP Press Conference Live: मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पत्रकार परिषद Live

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा राज्यव्यापी दौरा लवकरच सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.…

Supriya Sules statement on Sunetra Pawars candidacy
Supriya Sule on Baramati: “आमचं घर फोडून…”, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर सुप्रिया सुळेंचं विधान!

लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ चर्चेत आहे. कारण बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे हे आता स्पष्ट…

Ajit Pawars reaction on loksabha election
Ajit Pawar: महायुतीचा रायगडमधील उमेदवार ठरला, अजित पवारांकडून सुनील तटकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पुण्यात पार पडली. महायुती म्हणून आमचे ४८ आमदार उभे राहणार आहेत अशी…

ताज्या बातम्या