scorecardresearch

सनी देओल

सनी देओल यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५६ रोजी पंजाबमध्ये झाला. एक बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे चिरंजीव आहेत. ते हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते असून १७व्या लोकसभेचे सदस्य देखील आहेत. सनी देओल यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. १९८३ साली त्यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. यावर्षी त्यांचा पहिला चित्रपट ‘बेताब’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. धरम प्राजी का पंजाबी पुत्‍तर म्‍हणून बॉलिवूडमध्‍ये ओळख मिळविलेल्‍या सनी देवोल यांनी स्‍वबळावर सिनेसृष्‍टीत आपले स्‍थान पक्‍के केले आहे. गेल्‍या 25 वर्षात विविध भूमिकांमधून दमदार अभिनय करून सनी यांनी आपला स्‍वतःचा असा खास प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. त्‍याचे घायल, बॉर्डर, गदर, इंडियन हे चित्रपट त्‍या-त्‍या काळातील प्रेक्षकांना वेड लावून गेले.Read More
Jaat Actors Sunny Deol Randeep Hooda booked for hurting religious sentiments
जाट चित्रपटातील कलाकारांवर गुन्हा दाखल, ‘त्या’ दृश्यावर आक्षेप घेत बंदी घालण्याची मागणी, नेमकं काय घडलंय?

Jaat Actors booked for hurting religious sentiments : ‘जाट’ चित्रपटाबद्दल ख्रिश्चन समुदायाचा आक्षेप नेमका काय?

Jaat vs Good Bad Ugly Box Office Collection
Jaat vs Good Bad Ugly: सनी देओलच्या ‘जाट’वर अजित कुमारचा सिनेमा पडला भारी, दोन्हीचे कलेक्शन किती? वाचा…

Jaat vs Good Bad Ugly Box Office Collection : दोन्ही चित्रपटांची दुसऱ्या दिवसाची कमाई किती? वाचा

jaat box office collection day 1
Jaat: सनी देओलच्या ‘जाट’ची संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी

Jaat Box Office Collection Day 1 : सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या

Bollywood actor Sunny Deol Dance with BSF Jawans on Main Nikla Gaddi Leke song
Video: वयाच्या ६७व्या वर्षीदेखील सनी देओलची जबरदस्त एनर्जी; BSFच्या जवानांसह ‘गदर’ चित्रपटातील गाण्यावर केला डान्स, पाहा व्हिडीओ

Sunny Deol Viral Dance Video: सनी देओलच्या ‘या’ डान्स व्हिडीओने वेधलं सगळ्यांचं लक्ष

sunny deol jaat movie cbfc ask changes in 22 scenes know the reason
सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटातील २२ दृश्यांमध्ये बदल करण्याची सेन्सॉर बोर्डची सूचना, नेमकं कारण काय?

सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटातील ‘या’ दृश्यांना लागणार कात्री, नेमकं कारण काय?

Sunny Deol Confirms and says i am working in Ramayan as Hanuman
ठरलं! रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटात सनी देओल झळकणार हनुमानाच्या भूमिकेत, म्हणाला…

Sunny Deol In Ramayan: अभिनेता सनी देओल ‘रामायण’ चित्रपटातील हनुमानाच्या भूमिकेविषयी म्हणाला…

Sunny Deol India vs Pakistan
IND vs PAK : “…मी तिथे धुमाकूळ घालेन”, भारत-पाक सामन्याबाबत सनी देओलचं मोठं वक्तव्य; विराट-रोहितबाबत म्हणाला…

IND vs PAK Sunny Deol : या रॅपिड फायर राऊंडवेळी सनी देओलने त्याच्या आवडत्या खेळाडूंची नावं सांगितली.

8 Indian Historical movies including chhaava
10 Photos
‘छावा’प्रमाणेच ऐतिहासिक सत्य घटनांवर आधारित ‘हे’ ८ बॉलिवूड चित्रपट अजिबात चुकवू नका…

कंगना रणौत स्टारर चित्रपट ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट महाराणी लक्ष्मीबाई यांच्या जावनाविषयी आहे, त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला…

Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का नाकारला? ३१ वर्षांनी आलं कारण समोर; म्हणाली, “मी आणि शाहरुखने…” प्रीमियम स्टोरी

डर हा सिनेमा ३१ वर्षांपूर्वी आजच्यच दिवशी म्हणजेच २४ डिसेंबर १९९३ ला प्रदर्शित झाला होता.

diwali bollywood
15 Photos
Photos : रश्मिकापासून श्रद्धा कपूर ते शिल्पा शेट्टीपर्यंत ‘या’ स्टार्सनी थाटामाटात साजरी केली दिवाळी, दिल्या चाहत्यांना शुभेच्छा!

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आणि कुटुंब आणि मित्रांसह या सणाचा आनंद लुटला. चला,…

संबंधित बातम्या