सनी लिओनी News

पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने आपला मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली. ‘बेबी डॉल’ या आयटम साँगने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर तिचं आयुष्यच बदललं. सनी लिओनीने (Sunny Leone) तिचा बॉयफ्रेंड डॅनियल वेबरसह विवाह केला आहे. या जोडप्याच्या कुटुंबात जुळी मुलं आणि एक मुलगी आहे.
Sunny Leone reacts on her name in Chhattisgarh scheme
पतीचे नाव जॉनी सीन्स अन् खात्यात सरकारी योजनेचे पैसे; लाभार्थ्यांच्या यादीत नाव आल्यावर सनी लिओनी म्हणाली…

‘महतारी वंदन योजने’तील फसवणुकीबद्दल सनी लिओनीने इन्स्टाग्रामवर दिली प्रतिक्रिया

sunny leone
Sunny Leone News : सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चक्क सनी लिओनीचे नाव; महिन्याला मिळत होते हजार रुपये

छत्तीसगड सरकारच्या एका सरकारी योजनेच्या लाभर्थ्यांमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव आढळून आले आहे.

sunny leone did pooja with children 1
सनी लिओनीने केली नव्या वास्तूची पूजा, मुलांसह म्हटले मंत्र; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ती त्यांना संस्कृती…”

अभिनेत्री सनी लिओनीने तिच्या नव्या वास्तूची पूजा केली असून यात ती तिच्या मुलांसह मंत्र म्हणताना दिसत आहे.

sunny deol starr border 2 movie relese date announc
२७ वर्षांनंतर येतोय ‘बॉर्डर २’ प्रेक्षकांच्या भेटीस; सनी देओलसह आयुष्मान खुराना झळकणार, प्रदर्शनाची तारीख ठरली!

Border 2 Release Date: सनी देओलचा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘बॉर्डर २’ कधी प्रदर्शित होणार जाणून घ्या…

What Kangana Said?
“आपल्या देशात पॉर्नस्टारला जितका आदर..”, सनी लिओनीचं नाव घेत कंगनाने केलं ‘त्या’ वक्तव्याचं समर्थन

कंगना रणौतने एका मुलाखती दरम्यान सनी लिओनीचं उदाहरण देत केलेलं वक्तव्य चर्चेत

Aman Gupta Sunny Leone shark tank india 3
Video: सनी लिओनीला कंपनीत भागीदारी देणं ही तुमची चूक, ‘शार्क टँक इंडिया ३’ मध्ये अमन गुप्ताचं परखड मत

“तुम्ही अजून थोडी दुनियादारी शिकला असता,” शोमध्ये आलेल्या संस्थापकांना स्पष्टच बोलला अमन गुप्ता

Sunny Leone dances on kanni film Marathi song navroba navroba video viral on social media
‘नवरोबा नवरोबा’ म्हणत सनी लिओनीने केला मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स; अजिंक्य राऊत म्हणाला, “माझं गाणं इतकं…”

हृता दुर्गुळे अभिनीत ‘कन्नी’ या चित्रपटातील ‘नवरोबा नवरोबा’ या गाण्यावर सनीने डान्स केला आहे.

sunny-leone-ganga-aarti
माथी त्रिपुंड व हातात आरतीचं ताट घेत सनी लिओनीने केली गंगा आरती; धार्मिक चित्रपटात काम करण्याची व्यक्त केली इच्छा

जगतगंज येथील हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना सनी लिओनीने पत्रकारांशी व उपस्थित असलेल्या मीडियाशी संवाद साधला

sunny-leone-missing-kid
२४ तासांपासून बेपत्ता असलेली अनुष्का अखेर घरी परतली; सनी लिओनीने पोस्ट शेअर करत मानले मुंबई पोलिसांचे आभार

सनीने तिच्या पोस्टमध्ये जाहीर केलं होतं की या मुलीला शोधून आणणाऱ्याला ५०००० रुपये रोख देण्यात येतील

sunny-leone
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधून आणणाऱ्याला सनी लिओनी देणार ५०,००० रुपये; चिमुरडीशी अभिनेत्रीचा नेमका संबंध काय?

सनीने नुकताच या मुलीचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर तिचे नाव, पालकांची माहिती, घरचा पत्ता आणि फोननंबर अशी सर्व महत्त्वाची…