सनी लिओनी Videos

पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने आपला मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली. ‘बेबी डॉल’ या आयटम साँगने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर तिचं आयुष्यच बदललं. सनी लिओनीने (Sunny Leone) तिचा बॉयफ्रेंड डॅनियल वेबरसह विवाह केला आहे. या जोडप्याच्या कुटुंबात जुळी मुलं आणि एक मुलगी आहे.