सनरायझर्स हैदराबाद News

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील संघ आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. सन टिव्ही नेटवर्क समूहाकडे या संघाची मालकी आहे. २००८ मध्ये हैदराबादचे प्रातिनिधित्त्व करणारा ‘डेक्कन चार्जर्स’ हा संघ स्थापन झाला होता. या संघाला पहिल्या काही हंगामांमध्ये यश मिळाले. पुढे २०१२ मध्ये काही आर्थिक कारणांमुळे डेक्कन चार्जर्सच्या मालकांनी संघाचा लिलाव केला. सन टिव्ही नेटवर्कचे कलानिथी मारन यांनी हैदराबाद संघाचे हक्क खरेदी केले. पुढे त्यांनी संघाचे नाव, लोगो व अन्य सर्व गोष्टी बदलल्या. तेव्हा डेक्कन चार्जर्सचा संघ सनरायझर्स हैदराबाद बनला. आतापर्यंत या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ८ खेळाडूंनी उचलली आहे. डेव्हिड वॉर्नर हा सनरायझर्स हैदराबादचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली २०१६ मध्ये हैदराबादच्या संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती.


डेव्हिड वॉर्नरशी मतभेद झाल्यानंतर व्यवस्थापनाने केन विल्यमसनकडे नेतृत्त्व दिले. मागील काही हंगामांमध्ये या संघाने प्लेऑफमध्ये जागा मिळवली नाही आहे. २०२३ मध्ये आयपीएलच्या १६ व्या हंगामामध्ये दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम याची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.


Read More
ishant sharma
इशांत शर्माने केली सहा पिढ्यांना गोलंदाजी- सनथ जयसूर्या ते वैभव सूर्यवंशी, अनोखं वर्तुळ पूर्ण

इशांत शर्मा यंदा गुजरात टायटन्सकडून खेळतो आहे. त्याचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरतो आहे.

Shubman Gill Kicks Abhishek Sharma After Argument With Umpires Over Wicket Video GT vs SRH IPL 2025
GT vs SRH: गिलने पंचांशी वाद घातल्यानंतर अभिषेक शर्माला मारली लाथ, सामन्यादरम्यानचा VIDEO व्हायरल

Shubman Gill Abhishek Sharma Video: गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्यात शुबमन गिल पंचांशी वाद घालताना दिसला. यादरम्यान त्याने अभिषेक…

Shubman Gill Heated Exchange with Umpires
GT vs SRH: शुबमन गिलचा दोनवेळा पंचाशी वाद; अभिषेक शर्माने मध्यस्थी करत केले शांत, सामन्यानंतर गिल म्हणाला…

Shubman Gill Heated Exchange with Umpires: अहमदाबादच्या मैदानावर गुजरात टायटन्स आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात कर्णधार शुबमन गिलचा…

rashid khan
Rashid Khan : कॅच ऑफ द टुर्नामेंट! राशिदचा भन्नाट कॅच पाहून हेडलाही धक्का बसला; पाहा Video

Rashid Khan Catch Video: गुजरात टायटन्स संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज राशिद खानने भन्नाट झेल घेतला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

gujarat titans
GT vs SRH Highlights: गुजरातच्या विजयासह हैदराबादचं पॅकअप! ‘गिल’सेनेची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप

GT vs SRH Highlights: गुजरात आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरातने शानदार विजयाची नोंद केली आहे.

shubman gill
Shubman Gill Runout: “ तुम्हाला दिसत नाही का?”, आऊट देताच शुबमन गिल अंपायरवर भडकला; पाहा Video

Shubman Gill Runout Controversy: हैदराबादविरूद्धच्या सामन्यात शुबमन गिलच्या विकेटवरून चांगलाच वाद रंगला. दरम्यान बाद होऊन मैदानाबाहेर जात असताना, गिल संताप…

IPL 2025 match Gujarat Titans vs Sunrisers news in marathi
गिलची उपलब्धता अपेक्षित‘;आयपीएल’मध्ये गुजरात टायटन्सची आज सनरायजर्स हैदराबादशी गाठ

गुजरात संघाला गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला. राजस्थानचा १४ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीचा झंझावात रोखण्यात गुजरातचे गोलंदाज अपयशी…

Sunrisers Hyderabad Team Takes Mid Season Break Head To Maldives For Vacation Watch Video IPL 2025
VIDEO: सनरायझर्स हैदराबादची तर मजाच आहे! संपूर्ण संघ IPL 2025 दरम्यान मालदीवला गेला फिरायला; ब्रेकदरम्यान…

SRH team in Maldives: सनरायझर्स हैदराबादसाठी आयपीएल २०२५ चा हंगाम फारसा चांगला राहिलेला नाहीय. पण तरीही ब्रेकदरम्यान संपूर्ण संघ थेट…

Shruti Hasan Cries After Chennai Super Kings Defeat in Chepauk Stadium Video CSK vs SRH
IPL 2025: CSK चा पराभव पाहून अभिनेत्री श्रुती हसनला कोसळलं रडू, स्टेडिमयमध्ये रडतानाचा VIDEO व्हायरल

Shruti Hasan Cried Video: चेन्नई सुपर किंग्स संघाचा सनरायझर्स हैदराबादविरूद्ध झालेला सामना चेपॉकच्या मैदानावर खेळवण्यात आला, जिथे संघाला पराभवाला सामोरं…

ताज्या बातम्या