सनरायझर्स हैदराबाद Photos

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील संघ आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. सन टिव्ही नेटवर्क समूहाकडे या संघाची मालकी आहे. २००८ मध्ये हैदराबादचे प्रातिनिधित्त्व करणारा ‘डेक्कन चार्जर्स’ हा संघ स्थापन झाला होता. या संघाला पहिल्या काही हंगामांमध्ये यश मिळाले. पुढे २०१२ मध्ये काही आर्थिक कारणांमुळे डेक्कन चार्जर्सच्या मालकांनी संघाचा लिलाव केला. सन टिव्ही नेटवर्कचे कलानिथी मारन यांनी हैदराबाद संघाचे हक्क खरेदी केले. पुढे त्यांनी संघाचे नाव, लोगो व अन्य सर्व गोष्टी बदलल्या. तेव्हा डेक्कन चार्जर्सचा संघ सनरायझर्स हैदराबाद बनला. आतापर्यंत या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ८ खेळाडूंनी उचलली आहे. डेव्हिड वॉर्नर हा सनरायझर्स हैदराबादचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली २०१६ मध्ये हैदराबादच्या संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती.


डेव्हिड वॉर्नरशी मतभेद झाल्यानंतर व्यवस्थापनाने केन विल्यमसनकडे नेतृत्त्व दिले. मागील काही हंगामांमध्ये या संघाने प्लेऑफमध्ये जागा मिळवली नाही आहे. २०२३ मध्ये आयपीएलच्या १६ व्या हंगामामध्ये दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम याची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.


Read More
Model Tania Singh Suicide Case Update Ipl Srh Cricketer Abhishek Sharma Inside Story
7 Photos
IPL 2024 ‘गर्लफ्रेंड’च्या आत्महत्या प्रकरणात अडकला होता अभिषेक शर्मा, आता धावांचा पाऊस पाडून वेधले सर्वांचे लक्ष

Abhishek Sharma : सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा आयपीएल २०२४ मध्ये धावांचा पाऊस पाडत आहेत. यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी अभिषेक…

who is Natarajan wife
9 Photos
PHOTOS : शाळेतील ‘लव्हस्टोरी’ अन् मग अडकले लग्नबंधनात, टी नटराजनची पत्नी आहे तरी कोण?

T Natarajan love story : भारतीय क्रिकेटर टी नटराजनची पत्नी त्याच्यासाठी खूप भाग्यवान आहे. तो त्याच्या पत्नीला शालेय दिवसांपासून ओळखत…

Sunrisers Hyderabad batsman Travis Head wife Jessica Davies
7 Photos
PHOTOS : स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडची पत्नी सौंदर्यात बड्या-बड्या अभिनेत्रींना देते मात, जाणून घ्या कोण आहे?

Travis Head Wife Jessica : आयपीएल २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेड गोलंदाजांची जोरदार धुलाई करत आहे. हेड ओपनिंगला येतो…

IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
9 Photos
IPL 2024: एकाच ओव्हरमध्ये २ विकेट अन् परपल कॅपच्या शर्यतीत मोठी झेप, अर्शदीपने आयपीएलमध्ये गाठला १५० विकेट्सचा आकडा

IPL 2024 Arshdeep Singh: आयपीएलमधील पंजाब किंग्सचा जबरदस्त गोलंदाज अर्शदीप सिंगने हैदराबादविरूद्धच्या सामन्याच ४ विकेट्स घेतल्या. यासह त्याने परपल कॅपच्या…