जादुटोण्याची भीती घालून एका महिलेकडून ३५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात गणेश मूर्तीच्या डोळ्यांमधून अश्रू येऊन चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला.