Associate Sponsors
SBI

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे एक भारतीय राजकारणी आहेत, त्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांची पकड सैल झालेली नाही अशा शरद पवारांच्या त्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांचा जन्म सोमवारी, ३० जून १९६९ पुणे येथे झाला. त्यांनी पुण्याचे सेंट कोलंबस स्कूल येथून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मायक्रोबायोलॉजी विषयात जय हिंद महाविद्यालयातून मुंबई, महाराष्ट्र बी.एस.सी. पूर्ण केली. पुढे त्यांनी वॉटर पोल्युशन या विषयात कॅलिफोर्निया, बर्कले विद्यापीठातून मास्टर डिग्री पूर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या मुंबईला परतण्यापूर्वी इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये राहिल्या. सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवारसाहेब हे दिग्गज राजकारणी आणि राष्ट्रवादीचे संस्थापक आहेत.

त्यांच्या आईचे नाव प्रतिभा पवार आहे. त्यांचा चुलत भाऊ, अजित पवार हे एक प्रख्यात भारतीय राजकारणीही आहेत. त्यांनी सुदानंद सुळे यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुले आहेत.


Read More
Supriya Sule latest news in marathi
मतपत्रिकेद्वारेच निवडणूक घ्या; सुप्रिया सुळे यांची मागणी

तुतारी वाजवणारा माणूस हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवडणूक चिन्ह असताना लोकसभा व विधानसभा निवडणुकीतदेखील अन्य उमेदवाराला तुतारी चिन्ह…

NCP Sharad Pawar Group MP Supriya Sule Reaction on Maharashtra Voting in Press Conference
Supriya Sule on Maharashtra Voting: ११ जागांवर पराभव, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या संदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद…

Devendra Fadnavis reply to Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “जब एक ही चुटकुला बार-बार…”, राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचे एका वाक्यात प्रत्युत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राहुल गांधींना एका वाक्यात प्रत्युत्तर दिले आहे.

rahul gandhi sanjay raut and supriya sule press conference in delhi live
Rahul Gandhi Live: राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद Live

Rahul Gandhi Live: नवी दिल्लीत आज राहुल गांधी, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांची पत्रकार परिषद…

Image Of Supriya Sule
“महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करणार का?”, सुप्रिया सुळेंनी थेट लोकसभेत उपस्थित केला कृषी खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा

Crop insurance scam In Maharashtra : आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा…

cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!

सरकार अपयशी ठरत आहे. नागरिकांना किमान शुद्ध पाणीदेखील सरकार देऊ शकत नसेल तर ही मोठी खेदजनक बाब असल्याचे खासदार सुळे…

supriya sule to meet home minister amit shah
खासदार सुप्रिया सुळे घेणार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट, काय आहे कारण ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा या घटनेची माहिती देणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Supriya Sule on Wednesday urged government to release white paper on states financial condition
राज्याच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढा जाणून घ्या, सुप्रिया सुळे यांनी अशी मागणी का केली

राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत जनतेपुढे वस्तुस्थिती येण्यासाठी सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी बुधवारी केली

Deputy Chief Minister Ajit Pawar has responded to the opposition
Ajit Pawar on Beed Murder Case: “फुकटचा सल्ला देण्याची…”, अजित पवारांचं विरोधकांना उत्तर

बीड प्रकरणात भाजपाकडून अजित पवारांना टार्गेट केलं जात असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या, असा प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारला. त्यावर…

Supriya sule
Supriya Sule : “अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २४ तासांचा वेळ देऊ”, सुप्रिया सुळेंनी कशासाठी दिला अल्टिमेटम?

पुण्यातील एका प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना अल्टिमेटम दिला आहे.

Supriya Sule in audience in Ajit Pawar event
नाराजीनाट्याचा पुढचा अंक इंदापुरात! नक्की काय घडले ? अजित पवार व्यासपीठावर तर खासदार सुप्रिया सुळे प्रेक्षकांत

सरकारी कार्यक्रमाला स्थानिक खासदार सुप्रिया सुळे यांना निमंत्रण न देणे, कार्यक्रमपत्रिकेत त्यांचे नाव न छापणे यावरून शनिवारी पुन्हा एकदा नाराजीनाट्य…

संबंधित बातम्या