सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे एक भारतीय राजकारणी आहेत, त्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांची पकड सैल झालेली नाही अशा शरद पवारांच्या त्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांचा जन्म सोमवारी, ३० जून १९६९ पुणे येथे झाला. त्यांनी पुण्याचे सेंट कोलंबस स्कूल येथून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मायक्रोबायोलॉजी विषयात जय हिंद महाविद्यालयातून मुंबई, महाराष्ट्र बी.एस.सी. पूर्ण केली. पुढे त्यांनी वॉटर पोल्युशन या विषयात कॅलिफोर्निया, बर्कले विद्यापीठातून मास्टर डिग्री पूर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या मुंबईला परतण्यापूर्वी इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये राहिल्या. सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवारसाहेब हे दिग्गज राजकारणी आणि राष्ट्रवादीचे संस्थापक आहेत.

त्यांच्या आईचे नाव प्रतिभा पवार आहे. त्यांचा चुलत भाऊ, अजित पवार हे एक प्रख्यात भारतीय राजकारणीही आहेत. त्यांनी सुदानंद सुळे यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुले आहेत.


Read More
Supriya sule gave a reaction on Devendra Fadanvis statement
Supriya Sule on Devendra Fadnavis: फोन तपासासाठी देणार? सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट

पोलिसांकडून सखोल तपास चालू असतानाच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खळबळजनक आरोप केला आहे. आरोपी महिला व तिच्यासोबतचे सहकारी…

Devendra Fadnavis allegations on sharad pawar ncp leaders over jayakumar gore
गोरेंच्या बदनामीमागे पवार गट! मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप, ग्रामविकासमंत्र्यांची चौकशी करणार का: रोहित पवार

कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेली चर्चा तसेच सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावावर एकत्रित उत्तर देताना फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले

Rohit Pawar On Devendra Fadnavis
Rohit Pawar : जयकुमार गोरे प्रकरणात फडणवीसांच्या आरोपानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “एक ते दोन फोन…”

Rohit Pawar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपानंतर आता आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत बोलताना प्रतिक्रिया दिली.

devendra fadnavis supriya sule latest news
Devendra Fadnavis Speech: सुप्रिया सुळेंबाबत देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत गंभीर दावा; जयकुमार गोरे प्रकरणातील आरोपी महिलेशी थेट संपर्काचा आरोप!

Devendra Fadnavis Targets Supriya Sule: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जयकुमार गोरे प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा आरोप सुप्रिया सुळे व रोहित पवार…

Supriya Sule On Air India
Supriya Sule : “अस्वीकार्य…”, एअर इंडियाच्या विमानाला विलंब झाल्याने सुप्रिया सुळे संतापल्या; केली कारवाईची मागणी

Supriya Sule : एअर इंडियाच्या विमानाला विलंब झाल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी एअर इंडियाबाबत नाराजी व्यक्त केली.

supriya sule news in marathi
हा राज्यमंडळ बंद करण्याचा डाव – सुप्रिया सुळे

राज्याला शिक्षणाची उज्वल परंपरा लाभलेली आहे. पण तिच्याकडे दुर्लक्ष करुन इतर शिक्षण मंडळांचे अनुकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला ही अतिशय…

Supriya Sule on CBSE Board
Supriya Sule on CBSE Board: ‘मी स्वतः SSC बोर्डाच्या शाळेत शिकले’, CBSE बोर्डाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची टीका; म्हणाल्या, शिक्षक आहेत का?

Supriya Sule on CBSE Board: एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम लागू केला जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर खासदार…

Wait six months for another wicket Supriya Sule revelation Pune print news
सहा महिने थांबा आणखी एकाची विकेट- सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट फ्रीमियम स्टोरी

‘शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य…

Supriya Sule stance on the removal of Aurangzeb tomb Pune
इतिहासकारांनी अभ्यास करून राज्याला रस्ता दाखवावा; औरंगजेबाची कबर हटविण्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांची भूमिका

औरंगजेबाची कबर हटविण्यासंदर्भात इतिहासकारांनी इतिहासकारांनी अभ्यास करून राज्याला योग्य तो रस्ता दाखवावा. इतिहासकारांच्या अभ्यासातूनच योग्य काय, अयोग्य काय हे ठरेल.

MP Supriya Sule has commented on crime in Beed
Supriya Sule: बीडमधील गुन्हेगारीवर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडमधील गुन्हेगारीवर भाष्य केलं आहे. “हे सगळे आका कोण आहेत?”, असा सवाल सुप्रिया सुळे…

Supriya Sule Posted Jay Pawar Photo
सुप्रिया सुळेंनी पोस्ट केले जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचे फोटो, अजित पवार शरद पवार एकत्र येण्याची नांदी?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचं लग्न लवकरच होणार आहे. बारामतीच्या खासदार आणि जय पवार…

संबंधित बातम्या