Page 79 of सुप्रिया सुळे News

supriya sule uddhav Thackeray Sharad pawar
“मुख्यमंत्री व्हायची तुमची इच्छा आहे का?”; प्रश्न ऐकताच हात जोडून सुप्रिया सुळे म्हणाल्या, “२०२४ मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस…”

‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडायला येईल’ असं काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीला साकडं…

राष्ट्रवादीच्या ‘या’ एकाच मंत्र्याच्या घरी १०९ वेळा छापे, याची विश्वविक्रमात नोंद होऊ शकते; सुप्रिया सुळेंची टीका

केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही सुप्रिया सुळेंनी केला आहे.

Supriya Sule Jaysiddheshwar Swami Maharaj Solapur
“सोलापूरच्या भाजपा खासदारांना ओळखत नाही”, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर जयसिद्धेश्वर स्वामी महाराज म्हणाले…

खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी सुप्रिया सुळे यांच्या जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांना ओळखत नाही या वक्तव्यावर प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली.

supriya sule and dhananjay munde
धनंजय मुंडेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची खास प्रतिक्रिया, म्हणाल्या “सध्या उद्धव ठाकरे…”

धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

supriya sule bjp devendra fadnavis
“…हे महाराष्ट्राला न शोभणारं आहे”, भाजपाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र!

सुप्रिया सुळे म्हणतात, “हा महाविकास आघाडीचा स्वत:चा मनाचा मोठेपणा आहे की ते स्वत:हून गेले. पण आता घोडेबाजार…!”

MNS on NCP Shivsena
CM पदावरुन सेना विरुद्ध NCP: मनसे म्हणते, “काही दिवसांत सुप्रिया महिला मुख्यमंत्री आणि संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री…”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसैनिकांबद्दलची चिंता व्यक्त करत या शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीदरम्यानच्या शाब्दिक देवाणघेवाणीवर प्रतिक्रिया दिलीय.

Shivsena NCP
मुख्यमंत्रीपदावरुन सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांमध्ये तू तू मैं मैं सुरु असतानाच भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “बहुदा उद्धव ठाकरे…”

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार’ असं साकडं सुप्रिया सुळेंनी घातलंय.

Shivsena, Sanjay Raut, NCP, Supriya Sule,
सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याबद्दल विधान केल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “पुढील २५ वर्ष उद्धव ठाकरे…”

“राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील मुख्यमंत्री होऊ दे, संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला येईन,” सुप्रिया सुळेंचं विधान

Abdul Sattar reply to Supriya Sule from the post of female Chief Minister
“रश्मी ठाकरे यांना राजकारणाचा…”; महिला मुख्यमंत्री पदावरुन सुप्रिया सुळेंना अब्दुल सत्तारांचे प्रत्युत्तर

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार, असं साकडं सुप्रिया सुळेंनी तुळजाभवीनी मंदिरात घातले होते

chandrakant-patil-1-1
‘चंद्रकांतदादा, आता त्यांनाही स्वयंपाक करण्याचा सल्ला द्याल का?’ राष्ट्रवादीचा पाटलांना टोला

काही दिवसांपूर्वी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना “घरी जा आणि स्वयंपाक करा” असं म्हणाले होते.

supriya sule
मुख्यमंत्रिपदाबाबत सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान, म्हणाल्या “ते मी…”

सुप्रिया सुळे काल (२९ मे रोजी) उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली.