Page 83 of सुप्रिया सुळे News
सुप्रिया सुळे औरंगाबाद दौऱ्यावर होत्या, यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
औरंगाबाद दौऱ्यावर शहर व ग्रामीण पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना सुप्रिया यांनी लगावला टोला
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे यांनी त्यांना टोला लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणतात, “एका ८२ वर्षांच्या माणसावर, त्याच्या पत्नीवर, तो घरात एकटा असताना, कुणीच आजूबाजूला नसताना हल्ला करणं…”
पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं असता सुप्रिया सुळे आंदोलकांची समजूत घालण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या.
थरुर यांचा सभागृहातील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये सुप्रिया सुळेही दिसत आहेत
लोकसभेमध्ये फारुख अबदुल्ला बोलत असताना त्यांच्या मागे बाकावर डोकं टेकवून थरुर सुप्रिया सुळेंशी गप्पा मारताना दिसतायत.
शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांवरील टीकेवरुन टोला लगावताना केलेला अशा अर्थाचं वक्तव्य
सुप्रिया सुळे लोकसभेत बोलताना नेमकं म्हणाल्या तरी काय?
पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय.
गॅसच्या दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केंद्र सरकारवर निशाणा साधला.
तुमच्या दोन कार्यकर्त्यांना छापे कधी मारणार, तुरुंगात कधी टाकणार याची सर्व माहिती असते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या