Jyoti Mete
Jyoti Mete : ‘शिवसंग्राम’च्या ज्योती मेटे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; विधानसभा लढवणार?

Jyoti Mete : आज शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे.

supriya sule criticized eknath shinde
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या पक्षप्रवेशावरून सुप्रिया सुळेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्र; म्हणाल्या, “मावळते मुख्यमंत्री अन् त्यांचा पक्ष…”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Sharad Pawar Taunts to Ajit Pawar
Sharad Pawar : “बारामतीतही एक बहीण निवडणुकीला उभी होती, तेव्हा…” ; ‘लाडकी बहीण’वरुन शरद पवारांचा अजित पवारांना टोला

शरद पवार यांनी बारामतीकर खूप हुशार आहेत असंही फलटणमध्ये म्हटलं आहे. तसंच लाडकी बहीण लोकसभेचा निकाल लागल्यावर आठवली असाही टोला…

Baba Siddique Shot Dead Supriya Sule Reaction
Baba Siddique : “बाबा सिद्दीकींच्या हत्येची बातमी दुर्दैवी, कायदा आणि सुव्यवस्थेची दुर्दशा..”; सुप्रिया सुळेंची पोस्ट

Baba Siddique : गोळीबारात बाबा सिद्दीकींचा मृत्यू, सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय म्हणाल्या?

Rupali Chakankar criticized Supriya Sule over bopdev ghat case
Rupali Chakankar: रूपाली चाकणकर यांची सुप्रिया सुळेंवर टीका;म्हणाल्या, “स्वत:च्या मतदारसंघामध्ये…”

पुण्यातील बोपदेव घाटात 21 वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातील आरोपींचा शोध पुणे पोलिसांकडून सुरू…

Ajit Pawar and Sharad Pawar
Ajit Pawar : वेगळी भूमिका घेण्याबाबत अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मी शरद पवारांना…”

Ajit Pawar On Sharad Pawar : मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना मोठं विधान केलं.

Pune Bopdev Ghat case Sharad Pawar and Supriya Sule do Inspection of Bopdev Ghat
Pune: बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण; शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडून घटनास्थळाची पाहणी

पुण्यातील बोपदेव घाटात 21 वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना घडली होती.या आरोपींचा शोध पुणे पोलिसांकडून सुरू आहे. आज शरद…

supriya sule remarks on candidate selection process in sharad pawar
“मी त्यांना दुखवून कुठलाही निर्णय घेणार नाही”, उमेदवार निवडीवरून काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

शरद पवार यांच्यासोबत सुरुवातीपासून असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत धाकधुक आहे.

Supriya Sule On Mahayuti
Supriya Sule : “भाजपाप्रणित तिघाडी सरकारने ४० हजार कोटींची देणी ठेवली, दुसरीकडे ९६ हजार कोटींची…”; सुप्रिया सुळेंची पोस्ट

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार आरोप

Harshvardhan Patil : “सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग”, शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करताच हर्षवर्धन पाटलांची कबुली

Harshvardhan Patil Joins NCP : हर्षवर्धन पाटलांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

supriya sule on harshavardhan patil joins ncp sharad pawar
पूर्वीचे वाद विसरून हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत काम कसं होणार? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या, “इतक्या वर्षांत…”

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझी हर्षवर्धन पाटील यांना विनंती आहे. ती मीही पाळणार आहे. आपण अनेक वर्षं…”

Supriya Sule Post for Suraj Chavan Bigg boss marathi winner
Bigg Boss Marathi 5 चा विजेता सूरज चव्हाणसाठी सुप्रिया सुळेंची पोस्ट, म्हणाल्या, “आपल्या बारामतीचा…”

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठी ५ जिंकणाऱ्या सूरज चव्हाणबद्दल काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

संबंधित बातम्या