Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

supriya sule husband
‘नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली’ असं सुप्रिया सुळेंनी म्हणाल्याचं सांगताच राऊत म्हणाले, “आमच्या घरावरही ईडीच्या धाडी पडल्या, अशाप्रकारे…”

राज ठाकरेंनी केलेल्या तुलनेवरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी दिलेली प्रतिक्रिया त्यावर आता राऊत यांनी मत व्यक्त केलंय.

NCP, Supriya Sule, MNS, Raj Thackeray, Sharad Pawar,
शरद पवारांना नास्तिक म्हणणाऱ्या राज ठाकरेंना सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर; म्हणाले “सिद्धेश्वर मंदिरात गेले तर…”

राज ठाकरेंचे मुद्दे खोडून काढू शकते; सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

Supriya Sule Raj Thackeray Ajit Pawar
“माझ्या भावाच्या घरी आजपर्यंत..”; ‘अजित पवारांच्या घरावर छापा पडला पण सुप्रिया सुळेंच्या नाही’ म्हणणाऱ्या राज ठाकरेंना सुप्रिया सुळेंचं उत्तर

ठाण्यात १२ एप्रिल रोजी मनसेनं आयोजित केलेल्या ‘उत्तर सभे’मध्ये बोलताना राज ठाकरेंनी सुप्रिया सुळेंवर साधलेला निशाणा

supriya sule in Solapur
हातभट्टीची दारु ते शिवणकाम… पोलिसांनी त्या महिलांमध्ये घडवलेलं ‘परिवर्तन’ पाहून सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुम्ही महाराष्ट्रातील…”

“सुट्टीला दुबईला वगैरे जात बसू नका. पैसे वाचवा. एलोरा अजंठाला जा आणि कपडे सोलापूरचे घाला,” असंही त्या म्हणाल्या.

NCP Supriya Sule reaction to Nawab Malik ED inquiry
नगरसाठी वेळ देणारा पालकमंत्री द्या; जिल्हाध्यक्षांचे खा. सुळे यांना साकडे

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज, मंगळवारी नगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात पक्षाच्या उपेक्षित आघाडय़ांकडून संघटनेच्या कार्यपद्धतीविषयी…

निवासस्थानावर हल्ला करणाऱ्या महिलांची वेदना समजून घेऊ; संवाद साधणे ही नैतिकताच, सुप्रिया सुळे यांचे मत

राज्य परिवहन महामंडळातील त्या महिलांना भेटून त्यांची वेदना समजून घ्यायची आहे. कारण अशा पद्धतीने वागणाऱ्या महिलांमध्ये ही मराठी संस्कृती कोठून…

Supriya Sule On Silver Oak Attack
“सिल्व्हर ओकवर झालेला प्रकार हा माझ्या आईवर झालेला हल्ला, एक महिला म्हणून…”; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

सुप्रिया सुळे औरंगाबाद दौऱ्यावर होत्या, यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

Supriya Sule Raj
“येईल, भाषण देईल आणि…”, औरंगाबादेत NCP कार्यकर्त्यांसमोर सुप्रिया सुळेंनी उडवली राज यांची खिल्ली; सभागृहात पिकला हशा

औरंगाबाद दौऱ्यावर शहर व ग्रामीण पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना सुप्रिया यांनी लगावला टोला

21 Photos
“सुळे घुसले की किती दुखतं ते विचारुन घ्या एकदा,” राज ठाकरेंना प्रत्युत्तर

सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहेत, अशी टीका राज यांनी केली होती

सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे – राज ठाकरे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे यांनी त्यांना टोला लगावला आहे.

jitendra awhad on supriya sule indira gandhi
“आज मला सुप्रिया सुळेंमध्ये इंदिरा गांधी दिसल्या”, ‘सिल्व्हर ओक’वरील आंदोलनावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी सांगितली ७७ सालची घटना!

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “एका ८२ वर्षांच्या माणसावर, त्याच्या पत्नीवर, तो घरात एकटा असताना, कुणीच आजूबाजूला नसताना हल्ला करणं…”

Supriya Sule Mumbai
सिल्व्हर ओक आंदोलन Video: पोलीस कर्मचारी आंदोलनकर्त्या महिलेला धक्का देत असतानाच सुप्रिया सुळेंनी तिचा हात पकडला अन्…

पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं असता सुप्रिया सुळे आंदोलकांची समजूत घालण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या.

संबंधित बातम्या