मला तर वाटतंय कदाचित अजित पवारांच्या विरोधातच हे षडयंत्र आहे – फडणवीसांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण! “हे सगळं काही लोकांना पाहावत नाही, त्यामुळे इतका चांगला कार्यक्रम झाल्यानंतर जाणीवपूर्वक….” असं देखील म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2022 18:44 IST
अजित पवार भाषण प्रकरण : टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “नातेवाईकांची भलतीच तडफड झाली पण…” सुप्रिया सुळेंनी, हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे असं म्हटलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2022 11:26 IST
…‘हा’ जर अपमान वाटत असेल, तर पवार कुटुंबीयांची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करावी – सदाभाऊ खोतांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर! “ज्याला त्याला काही कळेना अन् कोणालाही झोप येईना, अशी महाविकास आघाडीची गत झाली आहे.” असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. By एजाजहुसेन मुजावरUpdated: June 15, 2022 23:55 IST
सुप्रिया सुळेंनी विधवांसोबत साजरी केली वटपौर्णिमा; उखाणा ऐकताच महिलांकडून टाळ्यांचा गजर परंपरेला फाटा देत सुप्रिया सुळे यांनी आज अमरावतीत विधवा महिलांसोबत वटपौर्णिमेचे पूजन करून एक नवा पायंडा पाडला By लोकसत्ता टीमJune 14, 2022 17:36 IST
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषणाची संधी का नाही? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तिथे विरोधी पक्षनेत्यांना…” या कार्यक्रमामध्ये अजित पवारांचे भाषण व्हावे यासाठी प्रोटोकॉल म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती करण्यात आली होती, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 14, 2022 17:16 IST
“…तर मी मनापासून स्वागत करते”; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ निर्णयावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया अमरावती येथील अंबादेवी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं मत By लोकसत्ता टीमUpdated: June 14, 2022 15:59 IST
वडील शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरुन चर्चा रंगलेली असताना सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या… विरोधकांकडून शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा By लोकसत्ता ऑनलाइनJune 14, 2022 13:55 IST
राष्ट्रवादी काँग्रेस संजय राऊतांवर नाराज? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या… अपक्ष आमदारांवर जाहीरपणे संशय व्यक्त करणारे संजय राऊत यांच्याबद्दल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 14, 2022 13:24 IST
“…लेकिन अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन है”; राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा निवडणुकीत महाविकासआघाडीच्या पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 11, 2022 15:53 IST
पक्षविस्तारासाठी राष्ट्रवादीचे ‘मिशन विदर्भ,’ सुप्रिया सुळेंनी स्वीकारले नेतृत्व; काँग्रेस, शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न? सुप्रिया सुळे दोन दिवसांपासून चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत ठाण मांडून आहेत. By लोकसत्ता टीमJune 7, 2022 16:14 IST
व्यापक जनाधारासाठी रौप्यमहोत्सवी धडपड, राष्ट्रवादीला प्रतीक्षा व्यापक जनाधाराची रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात पूर्णपणे वाढला नाही. By संतोष प्रधानUpdated: June 7, 2022 11:00 IST
“मुख्यमंत्री व्हायची तुमची इच्छा आहे का?”; प्रश्न ऐकताच हात जोडून सुप्रिया सुळे म्हणाल्या, “२०२४ मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस…” ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडायला येईल’ असं काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीला साकडं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 6, 2022 17:51 IST
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण
Torres Scam : टोरेस कंपनीचा सीईओ दहावी नापास, सीईओ दिसण्याकरता घालायचा फॉर्मल कपडे; पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक बाब उघड! फ्रीमियम स्टोरी
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा १५ सदस्यीय संघ जाहीर! ‘हा’ स्टार खेळाडू करणार नेतृत्त्व