Page 2 of सुरेश प्रभू News
सध्या मुंबई व उपनगरीय रेल्वेने रोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.
दुपदरीकरण करण्यासाठी सुमारे ३६२७ कोटी रुपये इतका खर्च येणार
नेरळ-माथेरान सेवा ही अत्यंत जुनी सेवा असून त्याचे तंत्रज्ञान कालबाह्य़ झाले आहे.
आतापर्यंत मुंबईत रेल्वेच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी म्हणावी तशी गुंतवणूक कधीच करण्यात आली नाही.
सुरक्षित प्रवासासाठी आता लोहमार्ग पोलिसांनी ‘प्रतिसाद’ हे नवे वेब पोर्टल सुरू केले आहे.
किल्ले सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील सर्वच किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन ही महाराजांना खरी आदरांजली ठरणार आहे.
पश्चिम उपनगरात रेल्वे टर्मिनस उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले.
रेल्वे व राज्य सरकारची कंपनी; रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची माहिती
सुरेश प्रभू यांनी प्रथम श्रेणीच्या डब्यात प्रवेश केला आणि करी रोड ते सीएसटी प्रवास सुरू केला