Page 3 of सुरेश प्रभू News
प्रभू यांनी सांगितले की, पहिली निम्न उच्चगती गाडी सुरू करताना आनंदच होत आहे.
लवकरच एकात्मिक वाहतूक योजना तयार करण्यात येणार असून, त्यासाठी रेल्वे, एसटी, पीएमपी व विमान वाहतुकीचा एकत्रित आढावा घेण्यात येणार आहे.
पुणे वन्यजीव विभागातर्फे ‘मयुरेश्वर अभयारण्य’ आणि ‘भीमाशंकर अभयारण्य’ या विषयावरील चित्ररूप पुस्तिकेचे (कॉफी टेबल बुक) प्रकाशन प्रभू यांच्या हस्ते झाले.
भारतात महिलांनी आपल्या कार्यकौशल्याने एका संस्कृतीची उभारणी केली आहे.
प्रवाशांना पूर्वीच्याच पद्धती चांगल्या वाटत असतील तर रेल्वे प्रशासनाला कोणतीही अडचण नाही
या रेल्वेमार्गामुळे ४५ वर्षांपासून चर्चेत असलेल्या कल्याण ते नगर रेल्वेमार्गाची कोंडी फुटली आहे.
सुरेश प्रभू मुंबईतील उपनगरीय रेल्वेसाठी कोणत्या महत्त्वपूर्ण घोषणा करणार, याकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष लागले आहे
कसारा-इगतपुरी चौथा रेल्वे मार्ग टाकण्याऐवजी कसारा-वाडिवऱ्हे-नाशिक हा नवा विना बँकरचा मार्ग कार्यान्वित करावा.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना निवेदन दिले असून या मागण्यांचा अर्थसंकल्पात विचार होईल अशी अपेक्षा आहे
आता रेल्वे नियामक प्राधिकरणाचे नाव रेल्वे विकास प्राधिकरण असे केले जाणार
त्या बाळाच्या मृत्यूचा आणि कारवाईचा संबंध नसल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केलेय.