पुणे शहरासाठी एकात्मिक वाहतूक योजना – रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

लवकरच एकात्मिक वाहतूक योजना तयार करण्यात येणार असून, त्यासाठी रेल्वे, एसटी, पीएमपी व विमान वाहतुकीचा एकत्रित आढावा घेण्यात येणार आहे.

निसर्गावर आधारित जीवनव्यवस्था कायम ठेवणे आवश्यक – रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

पुणे वन्यजीव विभागातर्फे ‘मयुरेश्वर अभयारण्य’ आणि ‘भीमाशंकर अभयारण्य’ या विषयावरील चित्ररूप पुस्तिकेचे (कॉफी टेबल बुक) प्रकाशन प्रभू यांच्या हस्ते झाले.

Railway budget, Suresh Prabhu , washes blankets once in two months , Indian railway, Express railways, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
प्रवाशांना देण्यात येणारी ब्लँकेटस दोन महिन्यांतून एकदाच धुतली जातात; रेल्वे खात्याची कबुली

प्रवाशांना पूर्वीच्याच पद्धती चांगल्या वाटत असतील तर रेल्वे प्रशासनाला कोणतीही अडचण नाही

railway budget 2016 , Suresh Prabhu , mumbai local , local train , Railway Budget 2016,Live Railway Budget 2016,Budget,Railway budget live coverage , Loksatta , Loksatta news , Marathi , Marathi news
मुंबईकरांसाठी चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल उन्नत मार्गांची घोषणा

सुरेश प्रभू मुंबईतील उपनगरीय रेल्वेसाठी कोणत्या महत्त्वपूर्ण घोषणा करणार, याकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष लागले आहे

cash stolen from train, salem chennai
उत्तर महाराष्ट्रातील प्रश्नांबाबत रेल्वेमंत्र्यांना साकडे

कसारा-इगतपुरी चौथा रेल्वे मार्ग टाकण्याऐवजी कसारा-वाडिवऱ्हे-नाशिक हा नवा विना बँकरचा मार्ग कार्यान्वित करावा.

उत्तर महाराष्ट्रातील प्रश्नांबाबत रेल्वेमंत्र्यांना साकडे

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना निवेदन दिले असून या मागण्यांचा अर्थसंकल्पात विचार होईल अशी अपेक्षा आहे

झोपडपट्टी हटविताना चिमुरड्याचा मृत्यू; केजरीवालांनी तीन अधिका-यांना केले निलंबित

त्या बाळाच्या मृत्यूचा आणि कारवाईचा संबंध नसल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केलेय.

संबंधित बातम्या