सुरेश रैना हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय होता. त्याच्यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुलने ही कामगिरी केली. रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात लायन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याला मिस्टर आयपीएल म्हणून ओळखले जाते. तो डावखुरा फलंदाज असून पार्ट टाईम गोलंदाज आहे. तो २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य राहिला आहे.
Champions Trophy 2025 Updates : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तत्त्पूर्वी सुरेश रैनाने कर्णधार रोहित शर्माबद्दल…
MS Dhoni Suresh Raina Retirement: भारताचा दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला…
Suresh Raina: आयसीसीने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला टी-२० वर्ल्डकपसाठी अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. यावरून खिल्ली उडवणाऱ्या पत्रकाराला सुरेश…