आगामी हंगामात चांगली कामगिरी होण्याच्या दृष्टीने भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने सिंथेटिक स्वरुपाच्या खेळपट्टीवर सरावाची युक्ती अंगीकारली आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी विश्रांती घेतल्यावर कर्णधारपदासाठी सुरेश रैनाच्या नावाला प्राधान्य मिळेल, असे बहुतांशी जणांना वाटत…