महेंद्रसिंग धोनीच्या तडकाफडकी निवृत्तीनंतर आता सिडनीला होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात कशाप्रकारे संघरचना असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सुरेश रैनाने ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये आपले स्थान सिद्ध केले असून आतापर्यंतच्या कामगिरीमुळे त्याला आणखी मोठय़ा सामन्यांमध्ये जबाबदारी उचलण्यास मदत होणार आहे,…
संयुक्त अरब अमिराती(यूएई) मधील खासगी टी-२० लीग सुरू करण्यामागे कोणत्याही स्वरूपाचा पाठिंबा नसल्याचे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) दिले आहे.