सुरेश रैना Videos

सुरेश रैना हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय होता. त्याच्यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुलने ही कामगिरी केली. रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात लायन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याला मिस्टर आयपीएल म्हणून ओळखले जाते. तो डावखुरा फलंदाज असून पार्ट टाईम गोलंदाज आहे. तो २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य राहिला आहे.

ताज्या बातम्या