Associate Sponsors
SBI

Page 6 of सर्वेक्षण News

केंद्रीय पथक उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी ४ हजार कोटींची आíथक मदत मिळावी, या राज्य सरकारच्या निवेदनाची छाननी करण्यासाठी २० व २१ नोव्हेंबरला केंद्रीय…

द्रुतगती मार्गाचे भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भविष्यात दरड कोसळण्याच्या घटना टाळण्याच्या दृष्टीने खंडाळा बोर घाटात बोगद्याजवळील डोंगरभागाचे भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येणार आहे

‘शिफारशींना फाटा देऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण’

राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी फसवी आहे. कृती गटाच्या शिफारशी डावलून, तसेच सदस्यांची दिशाभूल करून सर्वेक्षण केल्याचा आरोप…

दरडी कोसळण्याच्या घटनांबाबत यंत्रणांचे महामार्ग पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष

महामार्ग पोलिसांच्या पुणे विभागाने दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची पाहणी करून संबंधित यंत्रणांना कळविले आहे. मात्र…

राज्यातील शाळाबाह्य़ मुलांच्या सर्वेक्षणासाठी ४ जुलैचा मुहूर्त

राज्यतील शाळाबाह्य़ मुलांची गणती करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. राज्यभरात ४ जुलैला हे सर्वेक्षण होणार आहे.

सव्‍‌र्हिस रस्त्यांवरील समस्यांचे सर्वेक्षण

शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात योग्य नियोजनाअभावी शहरवासीयांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, शहराच्या हद्दीतील उड्डाण